Traffic signal down for 3-4 days now at Pratap nagar jogeshwari East,Pedestrians struggling to cross safely. @ @ Please fix ASAP before someone gets hurt. @MTPHereToHelp@CPMumbaiPolice
No electricity supply from morning at aavishkar bldg, no information or mssg from @Adani_Elec_Mum pripor disconnecting the power supply @Adani_Elec_Mum
Throughout Maharashtra, DJs, live orchestras, and music systems are being used during Navratri. The court had issued the 55 decibel limit specifically for the Ganpati festival, not for Navratri.@CMOMaharashtra@DGPMaharashtra
Made one ticket book from @makemytrip for dubai to Mumbai & Mumbai to auh but the payment was deducted twice from account no mode to talk to the customer care representative @makemytrip
Why in the train and many platforms rail neer water are not available @ajmer station platform no 6 and the charge 20 rs for other bottles same in train travel from ajmer to dadar @IRCTCofficial@drmbct@DrmAjmer
My parents are traveling from BUI to JBP Train Number: 11062, PRN : 6646239039, all Coaches are full and doors are locked from inside and there is no place to sit, Where is the security for the person who has Booked their tickets? @RPF_INDIA@AshwiniVaishnaw@UPGovt@RailMinIndia
भाजप खासदार धनंजय महाडिक यांची मुजोरी
महिलांना जाहीर सभेत धमकी !!
" काँग्रेसच्या रॅली, सभेत महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि आमच्याकडे द्या..
आम्ही व्यवस्था करतो त्यांची.. "
काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पक्षाचे जेष्ठ नेते @prithvrj जी यांनी कराड ग्रामीण मधून, @AdvYashomatiINC ताई यांनी तिवसा येथून, @kunal_R_patil यांनी धुळे ग्रामीण येथून @KambleMla यांनी देवळी येथून तर @NitinRaut_INC जी यांनी नागपूर उत्तर मधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि विजयासाठी शुभेच्छा.
#mahavikasAghadi #congress
साकोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार मा . श्री नानाभाऊ पटोले साहेब (@NANA_PATOLE) यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज लातूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे प्रचंड जनसमुदायांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण केली. तसेच माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब व लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
राज्याचे माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख साहेब, धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर जी, इम्रान प्रतापगढी जी, कुणाल चौधरी जी, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे जी यांच्यासह आई वैशालीताई विलासराव देशमुख व कुटुंबिय तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शेकाप आदी पक्ष व संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
.
.
#DhirajVilasraoDeshmukh #DhirajDeshmukh #Congress #MahaVikasAghadi #महाविकास_आघाडी #LaturGramin #CongressCandidate #nomination #dhirajdeshmukh #Congress #MVA #MaharashtraAssemblyElections2024 #VilasraoDeshmukh #DilipraoDeshmukh #AmitDeshmukh #Maharashtra #MaharashtraPolitics #MaharashtraElection2024 #naalmatishi #पदयात्रा
.
.
@kharge@RahulGandhi@priyankagandhi@SachinPilot@KunalChoudhary_@ShayarImran@NANA_PATOLE@bb_thorat@VijayWadettiwar@AmitV_Deshmukh@DrKalge@INCIndia@INCMaharashtra
देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणा-या महाराष्ट्राची आजची ही अवस्था का झाली आणि कोणी केली हे सर्वश्रृत आहे. भ्रष्टयुतीला हद्दपार करूया.
महाराष्ट्रधर्म जागवूया.. महाराष्ट्रधर्म वाढवूया! चला लढूया..
महाराष्ट्र घडवूया!
सर्व समाजघटकांना आधार देणारा काँग्रेसचा विचार बळकट करण्याचा निर्धार लातूरकरांनी केला आहे. येणाऱ्या काळात लातूर व मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्याचे, महायुती सरकारमुळे जनतेवर आलेल्या विविध संकटांना हद्दपार करण्याचे काम काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार काम करेल. यासाठी लातूर शहर, लातूर ग्रामीणसह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा,असे आवाहन यावेळी मनोगतातून करण्यात आले.
.
.
#DhirajVilasraoDeshmukh #DhirajDeshmukh #Congress #MahaVikasAghadi #महाविकास_आघाडी #LaturGramin #CongressCandidate #nomination #dhirajdeshmukh #Congress #MVA #MaharashtraAssemblyElections2024 #VilasraoDeshmukh #DilipraoDeshmukh #AmitDeshmukh #Maharashtra #MaharashtraPolitics #MaharashtraElection2024 #naalmatishi #पदयात्रा
.
.
@kharge@RahulGandhi@priyankagandhi@chennithala@SachinPilot@KunalChoudhary_@ShayarImran@NANA_PATOLE@bb_thorat@VijayWadettiwar@AmitV_Deshmukh@OmRajenimbalkr@DrKalge@INCIndia@INCMaharashtra