किरीटजी-नितेशजी, मिरा भाईंदरच्या महिला बालकल्याण सभापती तथा भाजप नगरसेविकेच्या एक नव्हे तर दोन भावांनी एका अल्पवयीन हिंदू मराठी मुलीवर व्हिडिओ ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केलाय! आत्ता हातोडा-बुलडोझर घेऊन कधी येताय न्याय मिळवून द्यायला?
बेटी पढाओ और भाजप से बचाओ अस म्हणायची वेळ आलीय. धन्य तुमच नारी शक्ती वंदन! 🙏🏻
#NiteshRane #KiritSomaiya #JusticeForVictims #MiraBhayandar #SPR
Part 2
बिमारू माजल्यावर त्यांना त्यांची लायकी दाखवून देण्यात येईल. शिवसैनिकांनी या बिमारुला चांगलाच तुडवला. एवढ होऊन पण बिमारू सुधारणार नाही..
यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून लावलं पाहिजे.गंदे नाली के कीड़े साले भड़वे बीमारू
लक्षात ठेवा हा महाराष्ट्र आहे..🔥
#शिवसैनिक#मनसे
मुंबईत नोकरी
Only for Gujarati Marwadi
Marathi not allowed
जाहिरात प्रसिद्ध
राज्यसरकार गप्प
मराठी माणसाला पुन्हा डिवचले
कामगार मंत्री, उद्योग मंत्री कारवाई करतील ??
@advakash@samant_uday
हिंसा नको म्हणणारे मुख्यमंत्री या विषयावर काय बोलतील ?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
मराठी भाषा, मराठी राज्य, मराठी संस्कृती आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या *मराठी एकीकरण समितीला* आज यशस्वीपणे ११ वर्षे पूर्ण झाली आहेत!
या ११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात समितीने मराठी माणसाला जागरूक करून, अनेक बदल घडवून मराठी अस्मिता जिवंत ठेवण्याचे आणि मायबोलीला मानाचे स्थान मिळवून देण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
या निमित्ताने समितीच्या सर्व शिलेदारांना, पदाधिकाऱ्यांना आणि मराठी बांधवाना ११ व्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
जय मराठी !जय महाराष्ट्र 🚩
#मराठीएकीकरणसमिती
बदलापूर येथील धक्कादायक प्रकार....
रातोरात गपचूप इलेट्रिक मिटर बसवले 1 हजार रुपयांचे बिल 15 हजारांनवर...!!!
जाब विचारल्यावर महावितरण कर्मचाऱ्यांचे
उद्दट उत्तर "देवेंद्र फडणवीस यांना विचारा.."!!
आता याचं उत्तर नामदार ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहेत की नाही..?
अजून विका कोकणातील जमिनी परप्रांतीय लोकांना
मुंबई सारख्या शहरांत कांदळवन नष्ट करुन या परप्रांतीयांनी अनधिकृत बांधकाम केली. आता यांनी मोर्चा तळ कोकणाकडे वळवळा आहे.
कोकणी माणूस झोपला नाही झोपेच सोंग घेऊन आहे....
कोकण देखील हातातून जाणार..
#कोकण#कोकणवाचवा
🚨 CJP founder Abhijeet Dipke has announced a protest in Delhi on June 6.
He says he will hold a demonstration at Jantar Mantar demanding the resignation of the Education Minister over concerns surrounding the education system and accountability.
@abhijeet_dipke@CJP_is_back
#CockroachJantaParty
#JantarMantar
चला घाटकोपर, मुंबई,
३० मे सायंकाळी ६ वाजता.
पंतनगर मराठी शाळा क्र 2 ते घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक (निलयोग मॉल पर्यंत)
मराठी शाळांच्या जागा परप्रांतीयाच्या घशात घातल्या जात आहेत.
शाळा पाडल्या आता पुन्हा शाळा उभारा
या जमिनी कोणालाही देता कामा नये.
@AshwiniBhide@mybmc
मुंबई विकू नका.
मराठी शाळा वाचवा.
#मराठीएकीकरणसमिती
मुंबईतील प्रसिद्द देऊळ श्री सिद्दीविनायक या संस्थेवर एक परप्रांतीय खजिनदार म्हणून प्रमुख पदाधिकारी आहे.
अजूनही मुंबई मराठी माणसाची आहे म्हणत राहू..
डोळ्यादेखत सर्व हिसकावले जातेय, देवळापासून, सर्व राजकीय प्रमुख पदापासून ते मोठ्या शासकीय वास्तू सर्व हातातून निघून गेले आहे तरी मुंबई आपलीच ??
मराठी माणसा झोपेचं सोंग घेणं बंद कर बाबा...
गोवर्धन देशमुख
#मराठीएकीकरणसमिती
https://t.co/dOY1nnj0KO
मुंबईचा गिरणी कामगार मुंबई बाहेर पाठवला जाणार...
आणि
२०११ पासून अनाधिकृत झोपडी बांधुन राहिलेला परप्रांतीयाला मुंबईतच अधिकृत घर देणार.
युपीबिहारमधून आलेल्या भैय्याला मुंबईत स्वस्तात घर देणार.
बिहारमधून आलेल्या बिमारूंसाठी मुंबईत बिहार भवन बांधणार.
#नीचसरकार
महाराष्ट्रात शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती कशासाठी?
महाराष्ट्र राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा दि. २८ जून, २०२६ रोजी राज्याच्या चार विभागीय कार्यालयांत घेण्यात येईल असे राज्य शासनाच्या भाषा संचालनालय कार्यालयाने एका निवेदनाद्वारे घोषित केले आहे. ही परीक्षा राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून घेतली जात असली तरी मुळात मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा बव्हंशी मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय ?
महाराष्ट्राची राजभाषा मराठी असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना मराठीतून पत्रव्यवहार व संवाद करता येणे बंधनकारक करणे व त्यासाठी त्यांच्या सेवापूर्व व सेवांतर्गत परीक्षा घेणे आवश्यक आणि अपेक्षितच आहे. परंतु, प्रशासकीय व्यवहाराची तसेच संवादाची भाषा मराठी असताना कर्मचाऱ्यांचे हिंदी भाषेचे ज्ञान तपासण्याची व त्यासाठी प्रतिवर्षी परीक्षा घेण्याची गरज काय? एक तर हिंदी ही महाराष्ट्राची राजभाषा नाही, राज्यात हिंदी साक्षरतेचे प्रमाणही प्रचंड आहे आणि या दोन्ही भाषांमध्ये खूप साधर्म्य आहे. मराठी माणसाला हिंदीतून कामचलाऊ व्यवहार करण्यात कोणतीही अडचण नाही. असे असताना शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक करून त्यासाठी परीक्षा घेणे हा निव्वळ खोडसाळपणा आणि राजभाषा मराठीचा अवमान आहे. अन्य बिगर हिंदी राज्यांतही, उदा. तमिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकात हिंदीची सेवांतर्गत परीक्षा घेतली जाते का? गुजरात किंवा पश्चिम बंगालमध्ये अशी परीक्षा होते काय? की महाराष्ट्र सरकारने स्वतःहूनच हिंदीच्या परीक्षेचे हे लोढणे मराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या गळ्यात अडकवले आहे? अमराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या मराठीच्या ज्ञानाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असताना अनावश्यक हिंदी परीक्षा घेऊन शासन वेळ आणि पैसा दोन्हींचाही अपव्यय करीत आहे.
मराठी अभ्यास केंद्र ह्या प्रकाराचा तीव्र निषेध करीत असून यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा घेतली जाऊ नये अशी मागणी करीत आहे. राज्य शासनाने तसा शासन निर्णय काढून प्रस्तावित हिंदी परीक्षाही रद्द केल्याचे तत्काळ जाहीर करावे.अन्यथा मराठी भाषा विभागाच्या स्थापनेसाठी ज्याप्रमाणे भाषा संचालनालयाच्या दुरवस्थेपासून सुरुवात करावी लागली तशीच याहीवेळी करावी लागेल असा इशारा देत आहोत.
भाषा संचालकांच्या कार्यालयापुढे हे आंदोलन होईल आणि त्याची सर्व जबाबदारी भाषा संचालक,भाषा सचिव आणि भाषा विभागाचे मंत्रिमहोदय यांची असेल याची कृपया नोंद घ्यावी.
डॉ.दीपक पवार
अध्यक्ष,
मराठी अभ्यास केंद
#मराठी #महाराष्ट्र #मराठीअभ्यासकेंद्र #हिंदी
#Marathi #Maharashtra #MarathiAbhyasKendra #Hindi #HindiImposition
मुंबई उभी राहिली ती गिरणी कामगारांच्या घामावर! आज त्याच कामगारांना शहराबाहेर ढकललं जातंय,ही अन्यायाची परिसीमा आहे.
आमची स्पष्ट मागणी — गिरणी कामगारांना मुंबईतच ५०० स्क्वेअर फिटचं हक्काचं घर मिळालंच पाहिजे!
ही लढाई केवळ घरासाठी नाही, तर सन्मानासाठी आहे.
#मराठीअस्मिता#कामगारआंदोलन