माननीय मुख्यमंत्री साहेब, पुणे महानगरपालिका भरती मधून लिपिक व टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दोन वर्ष मुदत मिळाली त्याबद्दल आभारी , ही सवलत सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळावी, ही विनंती!🙏 @mieknathshinde@CMOMaharashtra
माननीय मुख्यमंत्री साहेब ,महाराष्ट्रातील बेरोजगार गरीब विद्यार्थ्यांकडून सरळ सेवा भरतीसाठी एक हजार रुपये परीक्षा फी घेणं खूप अन्यायकारक आहे, तात्काळ फी कमी करावी, ही नम्र विनंती 🙏 @mieknathshinde@CMOMaharashtra@saralsevaexam@mpsc_office
माननीय मुख्यमंत्री साहेब ,महाराष्ट्रातील बेरोजगार गरीब विद्यार्थ्यांकडून सरळ सेवा भरतीसाठी एक हजार रुपये परीक्षा फी घेणं खूप अन्यायकारक आहे, तात्काळ फी कमी करावी, ही नम्र विनंती 🙏 @mieknathshinde@CMOMaharashtra@saralsevaexam@mpsc_office
@mpsc_office वाढणारे वय ,परीक्षेचे अनियमितता, अपेक्षांचं प्रचंड ओझं व आपल्याकडून होणाऱ्या कळत नकळत गैरसोयींमुळे कधीकधी विद्यार्थ्यांचा बोलण्याचा तोल जाऊ शकतो. ते नक्कीच बरोबर नाही. पण विद्यार्थ्यांवर कोणतीही कडक कारवाई करू नये,जेणेकरून त्याचे करिअर अडचणीत येऊ शकेल, नम्र विनंती🙏
Regarding Maharashtra Postman mts recruitment
1) Please Provide us Score Card of Marks after Normalization
2) We haven't available now Roll Number. please provide Roll Number through SMS or EMAIL ID.
@IndiaPostOffice@kalpeshyadav007
@Naukarbharati
@Mpsc_Andolan
@kalpeshyadav007 THANKS SIR!!!.. आम्ही आशा करतो की खालील अडचणी सुद्धा लवकरच आपल्या प्रयत्नाने सुटतील
1# बऱ्याच विद्यार्थ्यांकडे त्यांचा रोल नंबर उपलब्ध नाही आहे, तो त्यांना कसा मिळवता येईल त्यासाठी कृपया प्रयत्न करा.
आरोग्य विभाग भरती मध्ये अचानक झालेल्या गोंधळाला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई कराच, परंतु आम्हा विद्यार्थ्यांना जो मानसिक व आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे त्याची भरपाई त्वरित करावी. @Mpsc_Andolan@kalpeshyadav007 @Naukarbharati
@saralsevaexam@abpmajhatv
भारतीय पोस्ट विभागाने जानेवारी २०२१ मध्ये घेतलेल्या पद भरती परीक्षेचा अद्याप निकाल लागलेला नाही. तरुणांना वारंवार वेठीस धरण्याचे धोरण जणू शासन आणि प्रशासनाचे आहे. पुढील १५ दिवसात निकाल जाहीर करा @IndiaPostOffice अन्यथा तीव्र आंदोलन करू.
@SakalMediaNews@mataonline
लॉकडाऊन करण्याची सरकारची तरी इच्छा नाही, करोनाचे रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी करोनाचे नियम काटेकोरपणे पाळायला हवेत व लॉकडाऊन टाळायला हवा !
ही ऐतिहासिक मेगा पोलीस भरती राबवत असताना 'आधी मैदानी परीक्षा व त्यानंतर लेखी परीक्षा घ्यावी तसेच या दोन्ही परीक्षा १००-१०० गुणांच्या घेण्यात याव्या' या राज्यातील युवांच्या मागणीचा नक्कीच विचार केला जाईल असा विश्वास आहे.!