@nmccommissioner@Aspirant_Chetan @Dhananjay_AAP @Dev_Fadnavis नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार आम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक साठीपात्र करावे, हजारो विद्यार्थी म.न.पा नागपूर भरती प्रक्रियेपासून वंचित राहत आहे तुमच्या सदरील जाहिरातीमुळे कृपया या सर्वांना पात्र करावे ही विनंती.
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
मा. हुकूमशाह @mpsc_office
निकाल जाहीर करायला कोणती अशी अडचण आली की जी सांगता येईना तुम्हाला ?
वेळापत्रक मध्ये दिलेल्या तारखा पाळन होत नाहीत तर देता कश्या ला , इतके tweet केले तरी उत्तर देत नाहीत म्हणजे जरा जास्तच अहंकार आहे तुम्हा आळशी माणसांना अस दिसत . तोंड उघडा आणि काहीतरी उत्तर द्या.....अस पण विश्वास नाही राहिला जनतेला तुमच्यावर आता. गोरगरीब उमेदवार ज्या आदराने इतके दिवस तुमच्याकडे पाहत होते तो आदर सन्मान तुम्ही तुमच्या कर्माने गमावला. @MahaDGIPR
#लिपिक23_निकाल
♦लक्षवेधी...
🟢#DeclareClerk2022WaitingList
मा. @mpsc_office@Drsuvarnas@Suvarnakharat4
महोदय, आपले लक्ष वेधण्यात येते की,
👉लिपिक-टंकलेखक 2022 प्रतिक्षा यादी प्राधान्याने लवकर घोषित करावी ही क्लर्क वेटिंग उमेदवारांची
सन्माननीय आयोगास नम्र विनंती आहे.
उपरोक्त ही विनंती🙏
मा. @mpsc_office ते एक लिपिक टंकलेखक 2023 मुख्य परीक्षा निकाल जो तुम्ही टाळत आहात जाणून बुजून लावून टाका ......उमेदवार लई ताण घेत आहेत .
#DECLARE_CLERK_RESULT23
राज्यभरात होत असलेल्या पोलीस भरतीसाठी हजारो तरुण अर्ज भरत आहेत मात्र १५ एप्रिल रोजी सर्व्हर डाऊन झाल्याने ग्रामीण भागातील हजारो तरुणांना फॉर्म भरता आले नाहीत. तसंच मराठा आरक्षण SEBC सर्टिफिकेटही अनेक उमेदवारांना अद्याप मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री साहेबांनी मुदत वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते ते अजून पूर्ण झाले नाही. विद्यार्थ्यांच्या या अडचणी लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २-३ दिवस मुदत वाढवून देऊन त्यांचे होणारे नुकसान थांबवावे, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
♦️ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी इतर अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना पात्र करावे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
♦️ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी इतर अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना पात्र करावे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis