कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ अर्थ: कर्म पर ही तुम्हारा अधिकार है, कर्म के फलों में कभी नहीं... इसलिए कर्म को फल के लिए मत करो। #BhagavadGita
आपल्या देशाचा तिरंगा हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतिक आहे. त्यामुळे आपणही आपल्या घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यासाठी लढलेले आपले वीर, शहीद यांचे स्मरण करावे, असे आवाहन मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपण घरावर राष्ट्रध्वज फडकावून त्यासोबत काढलेले सेल्फी छायाचित्र https://harghartiranga .com या संकेतस्थळावर जरूर अपलोड करून या अभियानात उत्साहाने सहभाग घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे.
#घरोघरीतिरंगा
#हरघरतिरंगा
#HarGharTiranga
Friendship is the one thing which comes after family 👪 sometimes even Friendship is our first priority because friends are the one with whom we share everything #HappyFriendshipDay
#सीमाहैदर
सीमा हैदर रिंद नाम की यह महिला, जो पाकिस्तान से भारत आई है, उसके बोलने का तरीका, बोलने का लहजा, उसकी जानकारी संदिग्ध है।
वह चौथी पास है लेकिन एक चौथी पास महिला इतनी सुंदर भाषा नहीं बोल सकती, उसे कंप्यूटर का पूरा ज्ञान है, उसे वीजा नियमों का पालन करना होगा।
नमस्कार
श्री.एकनाथ शिंदे साहेबा ना विनंती आहे की महाराष्ट्रत जॉब च्या जागा काढन्य्त याव्या मेगा भरती चा निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. खूप मुलांची मागणी आहे व हे सरकार खूप चंगल काम करतआहे
मी कुशल जोशी विभाग प्रमुख युवासेना नांदेड़ #EknathShinde#cmomaharashtrra#DevendraFadnavis