@abpmajhatv रोहित पवार साहेब अगोदर आव्हाड बघा तोच गांजा पिऊन असतो, काय गरज होती पडळकर साहेबांना कायम कायम डीवचून घ्यायची, पडळकर साहेब लोकनेता हे, गरिबांच्या घरात जन्म घेऊन इथपर्यंत पोहचला आहे, रोहित दादा आपला आदर करतो आम्ही पण तुम्ही त्या जीतूद्दीन साठी बोलू नका, त्याची लायकी तीच
महाराष्ट्र भाजपाचे दमदार नेतृत्व, लोकनेत्याची संघर्ष कन्या, भाजपा. च्या राष्ट्रीय सचिव आम्हा सर्वांच्या लाडक्या भगिनी, श्रीम. पंकजाताई मुंडे आपणाला जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, आपणाला समाजसेवेसाठी दीर्घायुष्य लाभो हीच राष्ट्रसंत भगवान बाबा चरणी प्रार्थना🎂 @Pankajamunde
देशात कोणत्याच राज्यात शिक्षण सेवक पद्धत नसताना ही आपल्या महाराष्ट्र राज्यात शिक्षण सेवक पध्दत आहे, तसेच नवीन शैक्षणिक धोरणार पण शिक्षण सेवक पद रद्द करा असा उल्लेख असताना आपल्या राज्यात का??? @Praniti_Shinde_ ताई आपण संसदेत याचा आवाज उठवावा हीच अपेक्षा. @ShindePraniti
महाराष्ट्र राज्याचे दमदार कृषी मंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व तमाम तरुणाईचे राजकीय आदर्श मा. ना. श्री धनंजयजी मुंडे साहेब यांना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🥧🎂 Happy Birthday Saheb🥧🎂
@dhananjay_munde
@SVW790 ताई आपले वडील राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, तसेच कायमस्वरूपी चुकीच्या निर्णयावर आवाज उठवतात मग त्यांच्या कानावर हे पण जाऊद्या की, की शिक्षण सेवक बंद साठी विधिमंडळ मध्ये आवाज उठवावा, कारण समान काम समान दाम लागू असताना शिक्षण सेवक हा जाचक निर्णय आहे, तो रद्द झालाच पाहिजे
#शिंदेसरकार चा जाहीर निषेध, आशा प्रकृती चा😥 आपण सत्ताधारी आहात अन आपण जीम्मेदार पदावर आहात, आपल्याला माईक चालू आहे की नाही याची कल्पना असावी, जनता सगळे जाणते🙏 लवकरच आपल्याला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही🙏 @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
२०२२च्या संच मान्यतेनुसार सध्या राज्यात ६७ हजार शिक्षक पदे रिक्त असून १५व्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के म्हणजे जवळपास ५५ हजार शिक्षकांची भरती अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरापासून शिक्षक आणि प्राध्यापक भरतीच्या केवळ पोकळ घोषणा होत असून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नसल्याने लाखो उमेदवारांमध्ये शासन आपली फसवणूक करत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
याच अनुषंगाने शासनाने तात्काळ शिक्षक व प्राध्यापक भरती प्रक्रिया कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात सुरू करावी, अशी विनंती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून केली.
@mieknathshinde
मा. @dhananjay_munde साहेब माझ्या वडिलांची #PMkisan चे land seeding, Ekyc status, Adhar Bank Account Seeding Status सगळे क्लिअर असताना पण 10 हप्ते जमा झाल्यानंतर पुढे हप्ते जमा होत नाहीत, तहसील ला विचारले असता सांगितलं जाते की तुमचं सगळे ठीक आहे, मग नेमका प्रॉब्लेम काय आहे???
बीएसटीसी के केस में हाई कोर्ट से सुप्रीम कोर्ट तक मजबूती से पैरवी और पूरे भारत से बीएसटीसी धारियों को जीत दिलाई विज्ञानशाह जी का बहुत योगदान है कौन सा एविडेंस लगाना है कौन सा नहीं और कब लगाना है कौनसी एडवोकेट टीम रखनी है सबको बहुत ही अच्छी प्रकार से हैंडल किया बहुत-बहुत धन्यवाद
@shrikantbangale सगळे क्लिअर असूनही पैसे जमा नाहीत, बँकेला आधार लिंक हे पहिलेच, KYC पूर्ण हे, Land seeding हे, तरी हप्ता जमा नाही झाला, फक्त जाहिरात बाजी करतात, 2 हजार देतात पण हेलपाटे मारून मारून 4 हजार वसूल करतात हे सध्या, यांनी CSC वाले श्रीमंत केले गरिबांच्या पैशावर,