@CMOMaharashtra@Dwalsepatil@DGPMaharashtra@MumbaiPolice
खबर न्युज नामक युट्युब चॅनेल वर #मालवणी पोलीस ठाण्यामध्ये पैसे देऊन खोटे केसेस दाखल केले जातात असा गौप्यस्फोट भूमाफिया संदीप उर्फ बच्चा सिंग यांनी केला आहे. याबाबत चौकशी करून कारवाई केली जावी.
https://t.co/zGmro7yAiz
@mybmcWardPN@mybmc@MumbaiPolice
illegal and unauthorized Construction work on Ground plus two {Group + 2} in
P/N Ward No - 35
At - Ambedkar nagar , Near toilet , near Joglekar nalla, Malad (West), Mumbai- 95
Contractor - chintu
Please take action.
From
Vinod Gholap
@MumbaiPolice आम्ही ट्विट केल्या नंतर 10 मिनिटातच तेथे पोलीस बिट मार्शल आले. लॉकडाऊन मोडून व्यवसाय करणाऱ्या त्या फेरीवालेना इशारा करून निघून गेला . आम्ही त्याठिकाणी 9.30 पर्यंत उपस्थित होतो एवढ्या वेळात फेरीवाले धंदा करीत होते आणि त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. याची नोंद घ्यावी.
संध्याकाळी 4 नंतर सर्व दुकाने बंद करण्यात येतात पण आता रात्रीचे 8.45 झाले तरी फुटपाथवर फेरीवाले व्यवसाय करीत आहेत.
मालाड प. एस. व्ही. रोड, एन. एल. स्कुल समोर लॉक डाऊन नाही का ?
@MumbaiPolice@mybmc@mybmcWardPN
यांच्या साठी काही वेगळे नियम आहेत का याबद्दल कृपया माहिती द्यावी.
मालवणी गावं, ब्रह्मश्वर सोसायटी जवळ, बाजार गल्ली, मालाड प. येथे जितू कोळी मार्फत मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीर २० खोल्यांची एक मजली इमारत बनविण्यात येत आहे.यावर @mybmc@mybmcWardPN@IqbalSinghChah2 कारवाई कधी करणार?
की इमारत कोसळून निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहात.
CTS No.1583, साई दरिया धाबाच्या मागे, मार्वे रोड, मालवणी चर्च, मालाड प., मुंबई 95 येथे मयूर केणी व अनिल कोळी यांच्याद्वारे मॅग्रोज झाडांची कत्तल करून त्याजागेवर २० खोल्यांची एक मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले आहे यावर कारवाइ करण्यात यावी.
@CMOMaharashtra@CollectorMsd@mybmc
लॉकडाऊन चे सर्व नियम पायदळी तुडवून बिनधास्त पणे पंचमुखी बिअर बार, लिंक रोड, मालाड बस आगार समोर, मालाड प. मुंबई 64 हा बार रात्री 11 पर्यंत चालविला जात आहे. यावर कारवाई करण्यात यावी.
@MumbaiPolice@mybmc
महावितरण @MSEDCLच्या ५३,५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन ५.१७ कोटींचा धनादेश आज @CMOMaharashtra मा.
उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. यावेळी माझे सहकारी @bb_thorat@AshokChavanINC, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विजय सिंघल उपस्थित होते.
@mybmc@mybmcWardPN@MumbaiPolice
लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवून इमारती बाहेरील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे
यावर कारवाई व्हावी.
पत्ता- माय होम सुपर मार्केट, मार्वे वाईन शाॅप समोर, खारोडी,जन कल्याण नगर रोड, मालवणी, मालाड प. मुंबई 95.