🍁गांधी विचार दर्शन🍁
----------------------------------------
आर्थिक समतेचा अर्थ सर्व माणसांजवळ सारखा पैसा असावा असा नाही. याचा अर्थ आहे *प्रत्येक व्यक्तीजवळ आपल्या गरजेएवढा पैसा असला पाहिजे.* आर्थिक समतेचा अर्थ आहे... https://t.co/N70tzUjjBG
🍁गांधी विचार दर्शन🍁
---------------------------------------
आपल्यावर आपले राज्य चालविणे म्हणजे स्वराज्य होय, आणि ते आपल्या हातात आहे. ते स्वराज्य स्वप्नवत आहे असे समजू नका. मनाने फक्त त्याची कल्पना करायची आणि बसून... https://t.co/RliVJ23yWV
🍁गांधी विचार दर्शन🍁
--------------------------------------
"जे लोक मतदार असतात ते वृत्तपत्रावरून आपले विचार बनवतात. वृत्तपत्रे अप्रामाणिक असतात; एकच गोष्ट वेगवेगळी वृत्तपत्रे वेगवेगळ्या प्रकारे मांडतात. एका पक्षाची... https://t.co/IxEjwXCgbA
🍁गांधी विचार दर्शन🍁
--------------------------------------
*अनुशासन*
अनुशासनाच्या बाबतीत ना कोणी मोठा आहे ना लहान. ज्या राजाला अनुशासनाचे मूल्य कळते त्या राजाने एखादी बाब आपल्या अनुचराकडे सोपवली असेल तर त्या बाबतीत... https://t.co/RRQwZkfAOX