महाभारतात, कुरुक्षेत्रावर समोर सगळे ‘आप्’त पाहून अर्जुनाच्या शरीराला कंप सुटला. जीभ कोरडी पडली, गांडीव धनुष्यावरची पकड निसटली, आणि तो सैरभैर झाला…
तेव्हा भगवान कृष्णाने हेच केले होते.
आणि अर्जुन युद्धाला सज्ज झाला!
अभिजीतच्या ‘झुरळ पार्टी’लादेखील आजचा श्रीकृष्ण ‘भेटला’ आहे!
“मी फक्त सल्लागाराची भूमिका बजावणार. मार्गदर्शन करणार. ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार!…”
विश्वंभर चौधरींनी आपली भूमिका स्पष्ट केली.
माध्यमांनी कोणते प्रश्न विचारावे, कोणती भूमिका घ्यावी, कोणाच्या मागे उभे रहावे, याबाबतचे मार्गदर्शनदेखील विश्वंभर चौधरी यांनी केले.
राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत #मान्सून च्या आगमनाची शक्यता नाही. कोकणासह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढग व काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक #औषधविक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई करून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्यभरात आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिसब्रँडेड #औषध साठा जप्त करून कायदेशीर कारवाई सुरू आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (#एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
#FoodAndDrug
सविस्तर वृत्त : https://t.co/yi3pSkivYT
Amid buzz over a CM change in Karnataka, the Backward Classes Commission is expected to submit the caste census report to the Chief Minister today.
The Backward Classes Commission report was something CM Siddaramaiah was pushing for, and there’s a background to it…: @Zakka_Jacob joins @Swatij14 to decode the latest developments.
@NehaHebbs brings us more details.
Karnataka Power Buzz
BJP has also made its sitting CMs step down for power reshuffles, like in Bihar, Gujarat, and Haryana: Imran Ahmad Ali, lawyer and political analyst
What BJP calls a power tussle is actually a smooth power transition and a display of internal democracy by Congress in Karnataka: @AkashMuni01 tells @madhavgk
Chief Justice of India Surya Kant on Saturday issued a clarification over his oral remarks made during a court hearing yesterday, saying that a section of the media had misquoted him and wrongly portrayed his comments as a criticism of the youth of the country.
Read more: https://t.co/oEvQNiZXH5
#CJISuryaKant
कंबरडं अर्थव्यवस्थेचं नाही, कंबरडं मोडलंय आपल्या 'राज'कीय गणिताचं!
सप्रेम जय महाराष्ट्र,
राज ठाकरे, तुमचं पत्र वाचनात आलं. तुमची भाषा नेहमीप्रमाणेच 'खळ्ळ-खट्याक' शैलीची आणि टोमणेवजा आहे. पण साहेब, भाषणांच्या टाळ्या आणि देशाची अर्थव्यवस्था यातला फरक समजून घ्यायला फक्त 'मराठी'ची जाण असून चालत नाही, तर थोडा 'अर्थ' ही समजून घ्यावा लागतो.
पंतप्रधानांच्या ताफ्यावर तुमच्या चेल्यांच्या भाषेत सणसणीत टीका केलीत. पण साहेब, तुम्ही जेव्हा 'कृष्णकुंज' वरून बाहेर पडता, तेव्हा तुमच्या मागे - पुढे असलेल्या गाड्यांचा ताफा हा काय 'काटकसरीचा' नमुना असतो का? की तो फक्त तुमचा 'रुबाब' असतो? पंतप्रधान देशाचे प्रतिनिधी आहेत, त्यांचा ताफा ही 'मिरवणूक' नसून ती देशाची सुरक्षा आणि प्रोटोकॉल असतो. आता पंतप्रधान काय सायकलीवरून परदेश दौऱ्याला जातील अशी तुमची अपेक्षा आहे का? परदेश दौरे हे थंड हवेसाठी नसून भारताच्या प्रगतीची 'उब' वाढवण्यासाठी असतात, हे समजायला थोडी व्यापक दृष्टी लागते.
तुम्ही म्हणालात अर्थव्यवस्था आतून कमकुवत झाली आहे. साहेब, आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ताठ मानेने उभा आहे. देश मजबूतच आहे, पण घरचा प्रमुख जसा पावसाळ्यापूर्वी घराचं छप्पर तपासायला सांगतो, तसंच पंतप्रधान भविष्यातील जागतिक संकटाची इराण-इस्रायल युद्ध पूर्वकल्पना देत आहेत. याला 'कंबरडं मोडणं' म्हणत नाहीत, तर याला 'दूरदृष्टी' म्हणतात. जेव्हा तुम्ही टोलनाके फोडण्याचे आदेश देता, तेव्हा अर्थव्यवस्थेला खिळ बसते की चालना मिळते, याचाही हिशोब एकदा जनतेला द्यावा!
२००८ आणि २०१४ च्या किमतींचे दाखले देणं आता 'आऊटडेटेड' झालंय. तुमच्या माहितीसाठी, मनमोहन सिंगांच्या काळात जो 'इंधन रोख्यांचा' (Oil Bonds) डोंगर उभा केला होता, त्याचं व्याज आणि मुद्दल फेडण्याचं पुण्यकर्म हे सरकार करत आहे. तेव्हा तुम्ही स्वस्त कम महाग पेट्रोल वापरलंत कारण ते 'उधारी'वर होतं. आज आपण जे पैसे देतोय, त्यातून देश आत्मनिर्भर होतोय. रुपयाचं मूल्य कमी झालं म्हणून रडण्यापेक्षा, भारताचा परकीय चलन साठा किती वाढलाय हे पाहिलं तर 'मन की बात'ऐवजी 'डेटाची बात' समजेल.
महाराष्ट्राच्या योजनांना तुम्ही 'रेवडी' म्हणताय? जेव्हा आपल्या पक्षाला साधी 'विठ्ठलाची पाऊली' ही निवडणुकीत मिळत नाही, तेव्हा अशा योजना तुम्हाला 'अर्थव्यवस्था बुडवणाऱ्या' वाटणारच! महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या पैशाला 'रेवडी' म्हणणं हा तर महाराष्ट्राच्या माता -भगिनींचा अपमान आहे. तुम्हाला कदाचित 'ब्लू प्रिंट' सादर करण्याची सवय आहे, पण लोकांना प्रत्यक्ष कृती हवी असते, जी हे सरकार करत आहे.
विद्यार्थी परदेशात का जातात? कारण त्यांना तिथे संधी दिसतात. पण गेल्या १० वर्षांत भारतात जेवढे आयआयटी IIT आणि आयआयएम IIM उभे राहिले, तेवढे गेल्या ६० वर्षांत झाले नव्हते. तुम्ही म्हणता 'हिंदी लादली जातेय' हा तुमचा जुना आणि घासलेला टेप आता लोक ऐकत नाहीत. आज भारत तंत्रज्ञानाच्या भाषेत जगाशी बोलतोय आणि तुम्ही अजूनही भाषेच्या वादातच अडकलेले आहात.
शेवटी राज ठाकरे तुम्हाला एवढीच आठवण करून देतो...
राज ठाकरे, शास्त्रीजींनी उपवास करायला सांगितला होता, पण तेव्हा विरोधक 'उपहास' करत नव्हते. आज देश एकसंधपणे संकटाचा सामना करायला तयार असताना, तुम्ही केवळ टोमणे मारण्यात धन्यता मानत आहात. राजकारण करायला अख्खं वर्ष पडलंय, पण किमान देशाच्या आर्थिक शिस्तीच्या बाबतीत तरी 'सल्लागार' बनण्यापेक्षा 'सहभागी' व्हा!
बाकी, १५ मे च्या दौऱ्याची काळजी तुम्ही करू नका, देश सुरक्षित हातांत आहे!
धन्यवाद! @mnsadhikrut@RajThackeray