Politics, BJP
cricket,hitman
Social issues, history lover...nice investment project funds.
HinduBrahmin..r wing, misal pav....
Humble and ego can't get along.
#पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा व मुळशी विभागातील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, उपजिल्हाप्रमुख दशरथ जाधव, अनेक तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अशा असंख्य पदाधिकारी व हजारो शिवसैनिक यांनी माजी मंत्री व उपनेते विजयबापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी या सर्वांचे #शिवसेना पक्षात स्वागत करित भावी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी मंत्री व उपनेते @vijayshivtare, युवासेना सचिव किरण साळी, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे उपस्थित होते.
#Shivsena #Pune
Vijay Shivtare Kiran Sali
#ठाणे शहरातील टेंभीनाका मित्र मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे पारंपरिक #शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक वंदन केले.
यावेळी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, शहरप्रमुख हेमंत पवार, विभागप्रमुख कमलेश चव्हाण उपस्थित होते.
#Thane #ShivJayanti
Harbhajan Singh said, "Rohit Sharma is a diamond. There's hardly any person better than him playing cricket currently. He always remembers his old friends and respects them. He's an unbelievable guy, someone you would like to meet every time". (On Star).
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री @SMungantiwar यांचे हार्दिक अभिनंदन. आगामी तीन वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्र आणि देशाच्या पश्चिम भागाच्या कला आणि वैविध्यपूर्ण संस्कृती प्रसारासाठी मोलाचे कार्य त्यांच्याकडून व्हावे या सदिच्छा!
ज्या 'हुकूमशाही' विरोधात दिवसरात्र गरळ ओकली त्याच 'हुकूमशाही' ने कसलाही पूर्वग्रह न ठेवता ताबडतोब मदत केली आणि वागळेबुवांचा जीव भांड्यात पडला ..🤭
बाकी भाजपा समर्थकांनी जरा टोमणे मारले की रक्त उसळून क्रांतीच्या वल्गना करणारे वागळे बुवा वंचित समर्थकांच्या धमक्यांनी गर्भगळीत झालेले बघून 'हुकूमशाही' पण क्षणभर बुचकळ्यात पडली ..😝😝
#वागले_की_दुनिया
नागरीकरण वेगाने होत आहे. त्यासाठी मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून वाढत्या नागरिकरणाला सोयी देण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी पॅनल'चे १० पैकी ८ सदस्य विजयी झाले.
या विजयी सदस्यांमध्ये शिवसेनेचे सचिव @SushantAShelar यांचाही समावेश होता. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुशांत शेलार यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करून मराठी रंगभूमीची आणि रंगकर्मींची सेवा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
उद्धव ठाकरे गटातील #कल्याण शहर उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
अरविंद मोरे यांचा अनुभव आणि त्यांचे पक्षातील योगदानाचा विचार करून त्यांची शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख पदी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी उद्धव ठाकरे गटातील उप जिल्हाप्रमुख राजू कपोते, प्राध्यापक जितेंद्र भामरे तसेच विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना प्रतिनिधी आणि महिला आघाडी प्रतिनिधींनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#Shivsena #Thane #Kalyan
कोल्हापुरात यायचं अन् फडतरेंची मिसळ नाय खायची… असं होत नसतंय !
आज सकाळचा नाष्टा कोल्हापुरातील ‘फडतरे मिळस’मध्ये…
४० वर्षे तीच चव, तोच अनुभव, तेच समाधान !
प्रवीण आणि प्रफुल्ल ही फडतरेंची नवी पिढी आता या मिसळची परंपरा पुढे नेतेय…
#कोल्हापूर#फडतरे#मिसळ
The #SuryaGrahan2023 will take place tomorrow and it will occur in Mesha Rashi, Ashwini Nakshatra. It will start at 7:04 AM and end at 12:29 PM.
Though it will not be visible in India still we shud avoid having food and CHANT #AdityaHrudayam or #Suryamantra.
Cont.
स्वप्नपूर्तीचे एक वर्ष !
या दिवशी, बरोबर एक वर्षापूर्वी माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण पार पडला ! "भाजपा : काल आज आणि उद्या" या पुस्तकाचे प्रकाशन आदरणीय @Dev_Fadnavis जी व इतर मान्यवरांचे हस्ते झालं... सगळं काही स्वप्नवत...!! ❤️
त्या सोहळ्यातील काही छायाचित्रे !