David completely cuts out:
• Sugar (high blood sugar accelerates aging)
• Bread (spikes glucose levels which leads to brain fog)
• Processed foods (poison your body)
He believes they’re polluting our bodies, leading to diseases like diabetes, heart disease, and even cancer
...सातार्याजवळच्या कोंडवे गांवातल्या एका शेतकर्याची ही पोरगी. कल्याणी बाबूराव गायकवाड. ज्या अफलातून पद्धतीनं तिनं हे गाणं गायलंय, ते ऐकून अंगावर काटा आला !
कल्याणी, तू जे गातेस ते भल्याभल्यांना जमणार नाही. लै लै लै नांव कमावणार आहेस तू बाळा. सातारचा अभिमान आहेस तू. ❤️
फक्त पंधरा सेकंदाचा व्हिडिओ आहे पण तो तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या समस्यांचा विचार करता व त्यांना हाताळतात ते अमु��ाग्र बदलून टाकेल.
अति विचार करण्याऐवजी मनात आलेले विचार लिहून काढा,
अ��्वस्थ होण्यापेक्षा कामाला सुरुवात करा,
चालढकल करण्यापेक्षा/ टाळाटाळ करण्यापेक्षा/ काम पुढे ढकलण्यापेक्षा नियोजन करा,
तणाव घेण्यापेक्षा तणाव हाताळायला शिका,
गोंधळून जाण्यापेक्षा जर्नलिंग करायला शिका.
सर्व समस्यांची उत्तरं आहेत !
किड्यामुंग्यासारखी जगायची आता आम्हाला सवय झाली आहे.
एक दिवस इथे चेंगराचेंगरी होईल नाहक जीव जातील.
पुढे आपल्या हातात चौकशीचं ���ॅालीपॅाट ठेवून पुन्हा पळ काढला जाईल.
ठिकाण - ठाणे