सेवा फाउंडेशन तर्फे गरजू आणि गरीब मुलांसाठी दरवर्षी अत्यंत उपयुक्त कार्यक्रम घेण्यात येतात,ह्या वर्षी गुजराती शाळा येथील शेकडो पात्र मुलांची शैक्षणिक साहित्यासाठी निवड करण्यात आली त्याप्रमाणे तो भरगच्च कार्यक्रम शाळेत घेण्यात आला,मुलांचा आनंद बघण्या जोगा होता
#sevafoundation
श्री.सीताराम कारभारी ऊगले ह्यांना सेवा फाऊंडेशन तर्फे ११०००/- रुपयांची मदत करण्यात आली आहे,सदरील पेशंटच्या दोन्ही किडन्या निकामी असून मागील २९ महिन्यापासून डायलीसिस आणि उपचारासाठी सात - आठ लाखापर्यंत खर्च झाला आहे,घरची परिस्थिती बेताची असून घरी एक लहान मुलगी आहे.
#सेवा_रथ#sevafoundation
आज मदत जमा करायचा शेवटचा दिवस आहे,ज्यांना मदत करायची असेल त्यांनी जिल्हा परिषदेच्या औरंगपुरा येथील मैदानावर सेवा रथ उभा आहे तिथे जाऊन मदत करावी...!
Please share
आम्ही आपल्या लोकांच्या मदतीसाठी औरंगाबाद येथे काम चालू केले आहे,मला तुमची मदत अशी हवी की नेमकं कुठल्या गावात मदतीची जास्त गरज आहे हे फक्त तेथील नंबर सहित कळवा,गरजू गाव कळवा,बाकी पुढे आम्ही काम करतो
9764773777
#महाड#महाराष्ट्र_महापूर#कोकण#महापूर#चिपळूण#सातारा