🚨Red Flag🚨
🔶7 दिवसांत Breast Size वाढवा !!🔶
🙄🙄🙄
▪️Breast Size कमी / वाढवता येते का?
▪️मार्केट मध्ये भेटणारे Breast Enlargement Product खरंच किती Effective आहेत?
▪️Exercise ने Breast कमी करता येते का?
▪️सगळं जाऊन घेऊयात 👇 या Thread मध्ये.
(1/..)
-Foodpharmer ने @BournvitaIndia वर विडिओ बनवला, त्यानंतर Account Hack झाले, सगळे Follower गेले, शेवटी Video Delet करावा लागला😞😞
-मोठे Food Corporation त्यांच्या विरुद्ध जाणाऱ्याचे जगणे मुश्किल करतात, शेवटी सामान्य माणसाने काय करायचं
-यांच्या जाहिराती मधेच खूप विरोधाभास आहे
- बघा मित्रांनो मोठ्या Multinational कंपन्या च्या विरोधात बोललं की काय होत.
- Bournvita वर एका Creator ने video बनवला,तर त्याला माफी मागायला आणि video ही Delet करायला सांगितलं आहे.
@onkarambavane Food corporation खूप strong आणि powerful आहेत आपल्या सारखे लोक यांच्या समोर टिकत नाहीत,,
Legal Opinion घेतलं तर तो म्हणले video बनवू च नका
◼️Why BournVita Release 👇This Note◼️
-काही दिवसांपूर्वी पासून "Bournvita Is UnHealthy" या विषयावर अनेक Video बनवत होते.
-Sell कमी होऊ नये, Bournvita ची Popularity आहे अशीच राहावी म्हणून 9 एप्रिल ला Bournvita ने खालील Statement Release केले
-बघुयात काय लिहिलं आहे या मध्ये👇👇