@GaganPratapMath सर जी पहले पूरी बात पता करना अच्छा होता है, महाराष्ट्र और देश में महिलाओं के ऊपर हो रहे बलात्कार एवं अत्याचारों पर कठोर शिक्षा के अभाव के कारण उन्होंने यह टिप्पणी की है। (आधा अधूरा बात बताकर लोगों को भ्रमित न करे 🙏)
ZP आरोग्य सेवक५०% या पदाचा निकाल लागून त्या बाबतीत कोर्टात झालेल्या सुनावणीचा निकाल न्यायाधीशांनी राखून ठेवला आहे. सरकारला विनंती आहे की निकाल लागण्यासाठी कोर्टाला विनंती करावी व नियुक्ती देऊन. २६०० उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा. 🙏 @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Jaykumar_Gore
@sandipP01000 भाऊ तुमच्या कॉमेंट्स मध्ये हिंदुवादी सरकार येईल असे वाचतोय. हे वाचून मला एकच प्रश्न पडतो भाजपला मत देणं म्हणजे हिंदुत्व अस झालय आहे का आता? जर असं असेल तर मग हिंदू धर्म आणि हिंदू इतका कमजोर झालाय का, की त्याला टिकण्यासाठी एका राजकीय पक्षाचा आसरा घ्यावा लागतोय! जय हिंद, जय शिवराय
आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करणार्या बाणेदार स्वभावाच्या तरुण, तडफदार महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी आपली कारकीर्द अवघ्या नवव्या वर्षात एका उंचीवर नेऊन ठेवली. ज्यामुळे सर्वसमान्य माणसाला केवळ न्याय नाही, तर हक्काचे पैसे मिळाले. ‘खाकी वर्दीत एक सामान्य स्त्री ते रणरागिणी’ असेच त्यांचे रूप दिसले. बीएचआर घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी ते बिटकॉइन गुन्ह्याचा तपास त्यांनी केला. बड्या राजकीय नेतेमंडळींसमोर न झुकता घोटाळेबाजांना बेड्या ठोकल्या. त्यामुळे राजकीय महायुतीच्या नेत्यांकडून आता आयपीएस भाग्यश्री नवटके यांना टार्गेट करण्यात आले असून त्यांच्यावर आता सीबीआयकरवी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. BHR प्रकरण, बीट क्वाईन प्रकरण, पेपर फुटी प्रकरण काय आहे, सर्व काही समजून घ्या.
प्रामाणिक अधिकाऱ्यांना राजकीय लोक कसे टार्गेट करतात याच हे उत्तम उदाहरण आहे.
@IPS_Association@CMOMaharashtra
#IPS_भाग्यश्री_नवटके
वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे. नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सरकारला आमची विनंती आहे की लवकर निर्णय घ्या अन्यथा युवा तुमच्या सत्तेचा सारीपाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#Maharashtra | #आरोग्यसेवकभरती | #प्रलंबितनियुक्त्या | #Election2024 #MVA |
राज्य सरकार निवडणुकांच्या तोंडावर इतके निर्णय घेते आहे की ते छापण्यासाठी राज्यात कागदाचा तुटवडा व्हावा. मग या आंदोलकांचा गुन्हा काय? सरकारकडून अपेक्षा नाहीच मात्र महामहिम @maha_governor महोदय, आपण कृपया यात तातडीने लक्ष घालून सरकारला पाऊले टाकण्यास निर्देशित करावे.
आरोग्यसेवक भरती 2023
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.
उमेदवारांना निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत.
@CMOMaharashtra@girishdmahajan
माननीय
गिरीष महाजन साहेब
विद्यार्थ्याना दिलेले आश्वासन कधी पूर्ण होणार ?
आरोग्य सेवक 50% मेरिट नुसार भरती प्रक्रिया निवडणूक आचारसंहिता पूर्वी पूर्ण करून सबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्याना न्याय द्यावा ही विनंती
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या@girishdmahajan@mieknathshinde
आरोग्य सेवक ५०% भारती : महत्त्वाचे अपडेट
वरील भरतीच्या मंजुरीची फाइल सामान्यप्रसानाकडून मंजूर होऊन ग्राम विकास विभागाकडे पाठवण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंतिम मंजुरीनंतर जिल्हा परिषदेस सूचना पत्र पाठविले जाईल. २६०६ उमेदवारांच्या नियुक्त्यांचे सूचनापत्र निघेपर्यंत आमचा पाठपुरावा चालू राहील.
मा. गिरीशभाऊ,
कृपया सूचनापत्र ताबडतोब काढण्याचे आदेश द्यावेत ही विनंती!
@girishdmahajan@iambadasdanve@AUThackeray@AAPMaharashtra@AamAadmiParty
#बेरोजगारांना_न्याय_हवा
#DhananjayShinde