काँग्रेसमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांची मोठी यादी तयार आहे; मात्र आ��ा ‘इनकमिंग’पेक्षा पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नेतृत्वाला संधी देऊन त्यांना मोठं करण्याला आमचे प्राधान्य आहे.
जंतर-मंतर पर आंदोलन खत्म हुआ, लेकिन सेवा जारी रही।
आज सुबह कांग्रेस सेवादल के #SOSSevaDal साथियों ने मुख्य संगठक @srinivasiyc के साथ जंतर-मंतर और आसपास के क्षेत्र की सफाई कर आंदोलन के बाद स्वच्छता की जिम्मेदारी भी निभाई।
जंतर-मंतर फिर से नई लड़ाई के लिए तैयार है 🇮🇳
एक हजार रुपये घेऊन मतदान करणाऱ्या जनतेला देशातील आर्थिक विकास ,पेपर लीक,बेरोजगारी,पक्ष फोडी,औद्योगीकरण , महागाई ,AI मधील गुंतवणूक ,मूलभूत प्रश्नाचे काही देणे घेणे नसते