@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar माननीय, येणाऱ्या महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सव, जन्माष्टमी, दसरा दिवाळी या हिंदू सणानिमित्ताने सर्वसामान्य जनतेस या पूर्वी स्वस्तधान्य दुकानातून दिलेला "आनंदाचा शिधा" पुन्हा उपलब्ध करून दयावा ही नम्र विनंती🙏🏻🙏🏻
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde आदरणीय, पिंपरी चिंचवड ला आजपर्यंत मंत्री पदाचा मान मिळाला नाही ही खंत आहे. मा. श्री अण्णा साहेब बनसोडे यांचे उत्तुंग कार्य, दांडगा जनसंपर्क या मुळे त्यांना मंत्री पदी संधी देऊन शहरास मान द्यावा ही नम्र विनंती!!
@JoshiPralhad@PMOIndia
Sir,
Plz address if EKYC work for the entire family is mandatory to take ration from PDS shops as in when aadhar card is already linked with ration cards..?? We have already done tht in past.. Still same process again and again..?? 🙏🏻🙏🏻
@abpmajhatv तुमच्या आता केस फुटलेल्या पीढ़ी ला वळण लावने गरजेचे आहे.. कुठे काय कराव हे समजत नसेल तर इथून पुढे पोलिस समजवतील.. चुकून नागरिकांच्या हाती लागू नका..
@narendramodi@PMOIndia
Hon. PM Sir,
More than 53K FPS shopkeepers from Maharashtra are waiting for increase in commission since many years. We are proudly serving citizens everyday and feeling proud to be part of government however Just getting Rs 1.5 commission is not enough.