@PrasadVKathe ६ कोटी मराठा आहेत १०० रुपये जरी काढले तरी किती गाड्या उभ्या राहतील बघा. बरं ती गाडी एका शेतकऱ्याची आहे कष्टाने घेतलेली पाटलांनी त्यात प्रवास करावा अशी त्या शेतकऱ्याची ईच्छा होती यात पोटात दुखण्यासारख काय ?? टीका करण्याऐवजी काम पण बघा
@BJP4Maharashtra मग हे विद्यार्थी आहेत आणि जे आंदोलन करत आहेत ते कोण आहेत. त्यांच्याशी चर्��ा करा विषय संपवा.. जे लोक राजकारण करु पाहत आहेत त्यांना संधीच मिळणार नाही ना !!
@BJP4Maharashtra सर्व सरकारी अधिकारी आमदार खासदार मंत्री पोलीस अधिकारी यांच्या वाहनांवर राज्य सरकारचा प्रतिदिन किती खर्च होतो यावर किती प्रतिबंध लावले आहेत.
बस मध्ये व्हिडिओ काढून मागे ४० वाहने असणारे मंत्री आम्ही पाहिले.
अवकाळी पाऊस म्हणजे निसर्गाने रचलेले एक शृंगारिक षडयंत्र असते. पावसाच्या सरी फक्त जमीन भिजवत नाहीत, तर कुणाच्या तरी आठवणीत काळजाचा प्रत्येक कोपरा ओला करून जातात. कदाचित, तिच्या आठवांची धुंदी चढावी म्हणूनच नभाला पाझर फुटत असावा..!
#पाऊस 🌧️
@theWolvosaga समोर येणाऱ्या नेत्यांची नाव पाहता त्यांना लवकरचं देवाज्ञा होईल असचं दिसतय. राजकीय वर्तुळात त्रासदायक असलेल्या माणसा��चा अंत लवरकच संभवतो.
आपल्याला जे यश मिळते, ते आपल्या आई-वडिलांनी स्वतःचे आयुष्य जाळून मिळवून दिलेले असते. कधीही स्वतःच्या यशाचा अहंकार करून, आई-वडिलांच्या साधेपणाची लाज वाटून घेऊ नका. कारण, जेव्हा सगळेच साथ सोडून गेलेले असतात, तेव्हा आई-वडीलच आपल्याला अंधारा��ून बाहेर काढतात..!
- यशोगाथा
@mohol_murlidhar@AmitShah@AmitShahOffice राजकारणात आता प्रामाणिकपणा राहिलेला नाहीये. त्यांनी केल नाही म्हणून तुम्हाला निवडून दिलं याचं भान ठेवायला हव. आण्��ा दादांची कमतरता तुम्ही पुण्याला भासू देऊ नका. जय श्रीराम
@KasarPatil96 शिं��ेसेनेने हे लक्षात घेतलं पाहिजे कि सरकार चालवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेणं गरजेचं होत कारण अनुभव आणि अक्कल ही राष्ट्रवादी मध्येच होती. आणि भाजपा ने दोन्ही पक्षांचे हक्क अधिकार यामध्ये नाक खुपसन चूकीच आहे.
समर्थन दोघांच ही गरजेच आहे.
आत्ताचे नेते आणि आधीचे नेते यात खूप अंतर बघायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील राजकारणातला सुसंस्कृतपणा हरवत चालला हेच दुर्दैव.
#Maharashtra#MaharashtraPolitics
@BJP4Mumbai@OfficeofUT@AmeetSatam इतिहास पाहता आजपर्यंत शिवसेनेने मराठीच महापौर केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे सोडून वेगळ काहीतरी बोला. टीकास्त्र सोडून वेगळे मुद्दे घ्या. शिवस्मारका बद्दल बोला
@keshavupadhye वाईट याच गोष्टीचं वाटत इतक ��लाढ्य सामर्थ्य असताना देखील तुम्हाला ठाकरें वर वेळ व्यतीत करावा लागतोय. टीका करण्यापेक्षा वेगळी काही तरी अपेक्षा आहे तुमच्याकडून.
@BJP4Mumbai आधी निवडणूका या केलेली व करावयाची विकासाची कामे यांवर जिंकल्या जात होत्या त्याच आजकाल टीका टिप्पणी वर जिंकल्या जात आहेत.
असो जिंकून कोणीही येवो सत्ता स्थापना भाजपा सोबतचं !!
@rebelliousManoj भ्रष्टाचार करतात म्हणून ज्या लोकांविरूद्ध आंदोलन केल आज सरकार त्यांच्याच सोबत चालवत आहेत. राजकारणात काही अशक्य नाही भाजपा कधी उजव डाव करेल हे समजणार पण नाही.