आपल्या रसाळ, लालित्यपूर्ण शैलीने शिवाजीमहाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..🙏
#ripbabasahebpurandare#babasahebpurandare
🎉Congratulations winners🎉
We are happy to announce the winners of LG OLED Premium League🥳 We thank you for being a part of this contest and hearty congratulations on winning amazing prizes by LG.
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर ३०/३० जणांनी गॅंगरेप केल्याची घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे. अशा घटना वारंवार घडत असतील तर सरकारने शक्ती कायदा अमलात आणायला हवा #शक्ती_कायदा#DombivliRapeCase@CMOMaharashtra
Saddened to learn about Milkha Singhji's demise. He inspired a generation of Indians and made us believe that nothing is impossible. Condolences to #RIPMilkhaSingh#FlyingSikh