पंकजा मुंढे मुलाला (आर्यमन) उच्च शिक्षणासाठी विदेशात सोडण्यासाठी गेली आहे आणि आपली बहुजनांची हिप्नोटाईजड् पोरं इक्या,इज्या,पांड्या,नान्या,रम्या,गण्या,आण्या भाजपाच्या आंदोलनात मंदिर उघडा म्हणून घंटा वाजवत आहेत.
बाकी पंकजा मुंढे यांच्या चिरंजीवाला उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा.💐