नाव टाळलं की चुकीने विसरले हा त्यांचा स्वतःचा प्रश्न.
महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे,मला तरी वाटते इथेच विरामचिन्ह लावावे.
मन मोठं करून मूआफ करावं.
दरवर्षी महाजन उत्साहाने भीम जयंती साजरी करतात.बाबासाहेबांच्या नावाचा विरोध असता तर माणूस 40 वर्षापासून जयंती साजरी करत नसता
खरे दुःख डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला हे नसून कुंभमेळा आहे..
बौद्ध भिक्षु सुद्धा भगवे कपडे घालून फिरतात. मग त्याच्यावर आम्ही अशा काॅमेंटस केल्या की अॅट्रॉसिटी टाकतील.
संविधानात लिहीले काय की इतर धर्मियांची टिंगल टवाळी उडवा?
या त्याच बाई आहेत..
जामनेर शहरातील तमाम आंबेडकरी जनतेने आपण ना.श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या पाठीशी असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. जामनेरकर नागरिक हे ना.श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या आंबेडकरी विचारांचे साक्षीदार आहेत, म्हणूनच तमाम जनता भाऊंना पाठिंबा देत आहे.
गिरीषभाऊ महाजन यांनी बहुजन समाजासाठी जे केले आहे, ते इतिहासात नोंदले जाईल. म्हणूनच ते केवळ नेते नाहीत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे पाईक आहेत.
जय भीम.
जय भारत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे पाईक – ना. श्री. गिरीषभाऊ महाजन
प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात अनावधानाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख राहून गेल्याने एका भगिनीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
@girishdmahajan#DrBabasahebAmbedkar#JaiBhim#Nashik
केवळ मंचावर बाबासाहेबांचे नाव घेणारे, पण प्रत्यक्षात बहुजन समाजाला शिक्षण, रोजगार आणि सन्मानापासून दूर ठेवणारे अनेक तथाकथित पुरोगामी चेहरे आपण पाहिले आहेत. अशा दुटप्पी व्यवस्थेला आंबेडकरी जनतेने आज स्पष्टपणे नाकारले आहे. आज जनता शब्दांपेक्षा काम पाहते, घोषणा नव्हे तर परिणाम पाहते
वृक्षवृल्ली आम्हा सोयरे…
होय! संत तुकारामाचा वारसा आम्हीच चालवतो!!
तपोवनातील वृक्षतोडीचा कांगावा करणाऱ्या उबाठा, राज ठाकरे व शरद पवार गटाच्या वृक्षप्रेमाला सध्या मोहोर फुटलाय…
ढोंगीपणा किती करावा, याला काही मर्यादा?
मुंबई महापालिकेत वर्षानुवर्षे उबाठा सत्ता उपभोगते आहे. याच महापालिकेत ‘वृक्षतोड समिती’ने बिल्डरांच्या फायद्याकरिता किती झाडे तोडायला परवानगी दिली? हिशोब काढला तर उत्तर देता येणार नाही उबाठाला…
बरं, यातले बहुतांशी बिल्डर हे तर अमराठी…
अमराठी बिल्डरांच्या प्रकल्पासाठी उबाठाच्या सत्तेने किती झाडांचा जीव घेतला, याचा हिशोब होऊनच जाऊद्या!
सुभाष घई यांनी आरे च्या जंगलात व्हिसलिंग वूडस’ नावाची फिल्म इस्टीट्यूट उभारली आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आशीर्वाद व कमी दरात जमीनही दिली. त्यावर न्यायालयाने ताशेरे मारले होते. तेव्हा आरेच्या जंगलातील झाडे, पर्यावरण हे सगऽऽऽळं विसरून राज ठाकरे यांनी सुभाष घईची बाजू घेतली होती. हे सुभाष घई हे ना मराठी, ना तिथली फी मराठी विद्यार्थ्यांना परवडणारी!
…हे यांच मराठी आणि वृक्ष प्रेम
शरद पवार गटांच काय बोलावं?… आख्खं लवासा उभं करताना किती झाले तोडली, पर्यावरणाची किती वाट लावली याबद्दल एक अक्षर हे बोलणार नाहीत.
मुळात तपोवनाबद्दल सविस्तर माहितीही गिरीष महाजन यांनी दिली आहे. कमीत कमी झाडे तोडली जातील तसेच जेवढी झाडे तोडली त्यापेक्षा १० पट झाडे लावली जातील, हे ते वारंवार सांगत आहेत.
सध्या लावलेली झाडे सुध्दा देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाच लावलेली आहेत.
पण यांचा खरा विरोध हा वृक्षतोडीला नाही, तर त्या निमित्त होणाऱ्या कुंभमेळ्याला आहे. हिंदूची परंपरा, उत्सव म्हटले की यांना मळमळ सुटते, त्रास होतो, आणि अशा ओकाऱ्या होऊ लागतात!!
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@girishdmahajan
#ढोंगीपणा #तपोवन #नाशिक #कुंभमेळा #तुकाराम #वृक्ष #उबाठा #राज_ठाकरे #शरद_पवार #हिंदुत्व
जामनेरात तुमच्या पक्षाची वॉर्डमध्ये उमेदवार देण्याची लायकी नसताना "आयजीच्या जीवावर बायजी" होऊ नका...
राजकारणात अजून तुम्ही थोरल्या पवार साहेबांच्या चमच्याने दूध पित आहात...
भाजपचे तथाकथित #संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती!
बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग तर यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा!
दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा.
#गुंडांना_जामीन_नेत्यांना_जमीन_नेत्यांच्या_कुटुंबियांना_नगरपरिषदांचे_इनाम
#भाजपची_बिनविरोध_कुटुंब_कल्याण_योजना
In Jamner city, the so-called “Sankatmochak” of the BJP, Girish Mahajan, has allegedly used pressure tactics and misused his position to force candidates from the Vanchit Bahujan Aghadi and like-minded parties to withdraw their nomination forms. This exposes the true face of these so-called “unopposed” elections.
Why this desperation for an unopposed victory? A corrupt system and a spineless Election Commission will, of course, remain silent—but isn’t our democracy gasping its final breaths? Common people must now seriously reflect on this situation.
By demanding the resignation of a minister like @girishdmahajan who attempts to undermine democracy, Chief Minister Devendra Fadnavis should send a clear message that such tactics will not be tolerated.
#BailForGoons_LandForLeaders_MunicipalJackpotsForLeadersFamilies
#BJPs_Unopposed_Family_Welfare_Scheme
@Dev_Fadnavis@supriya_sule@NCPspeaks@Prksh_Ambedkar@VBAforIndia
आकाश नावाचा कार्यकर्ता माघार घेणाऱ्या उमेदवारांना मारण्याची भाषा वापरताना ऐका...
याला गुंडगिरी, दडपशाही म्हणतात रोहित पवार !
सोशल मीडियावर फॉरवर्ड व्हिडिओ बघून "पप्पू" बनण्याआधी संपूर्ण माहिती घेत चला.
जामनेरात तुमच्या पक्षाची वॉर्डमध्ये उमेदवार देण्याची लायकी नसताना "आयजीच्या जीवावर बायजी" होऊ नका...
राजकारणात अजून तुम्ही थोरल्या पवार साहेबांच्या चमच्याने दूध पित आहात...