India Can Wait No More!
Grassroots execution, institutional banking, and financial markets have officially aligned.
Mayank Gandhi-Chief Trustee and Promoter of #GlobalVikasTrust, Govind Narayan Goyal -CGM Agriculture, #StateBankofIndia, and #RaamdeoAgrawal -Chairman, #MotilalOswal met alongwith their teams to draft a single, decisive blueprint: putting the Indian farmer at the absolute center of nation-building.
By combining massive financial scale with ground-level execution, this powerhouse alliance is transforming agriculture from subsistence farming into a high-yield wealth engine—multiplying rural incomes and securing India's economic sovereignty 🌾🇮🇳
#NationBuilding #RuralTransformation #Agriculture #AtmanirbharBharat #GVT #SBI
07 नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे देशाचे सन्माननीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान येत आहेत. यावेळी अनेक मा��्यवर अतिथीही उपस्थित असतील. यानिमित्ताने होणाऱ्या भव्य #शेतकरी संवाद मेळाव्यास सर्व शेतकरी बंधु - भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
On 7th November, the Hon’ble Union Minister of Agriculture, Shri Shivraj Singh Chouhan, will be visiting Sirsala in Beed district. Several distinguished dignitaries will also be present on this occasion. Farmers are encouraged to attend this grand #FarmersDialogue in large numbers and actively participate.
@ChouhanShivraj
@OfficeofSSC @Dev_Fadnavis
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Pankajamunde @mieknathshinde @dhananjay_munde @bajrangsonwane_
#FarmersDialogue #ShivrajSinghChouhan #AgricultureDevelopment #FarmerEmpowerment #BeedDistrict #SustainableFarming #RuralProgress #FarmersFirst
Over 5,100 farmer families from 30 villages devastated by heavy rains in Marathwada have found a ray of hope this #Diwali✨
Under the vision & leadership of @mayankgandhi04 Founder & Chairman of #GlobalVikasTrust, essential grocery kits containing 22 daily-use items are being distributed to these flood-affected families.
What could have been a dark and difficult Diwali has turned into a celebration of compassion and solidarity. 💛
This initiative is not just about relief — it’s about restoring dignity, resilience, and the spirit of togetherness among our farmers — the true backbone of Bharat. 🇮🇳🌱
शेतकरी उद्ध्वस्त झाले, घरं-ज���ावरं-शेती सर्व वाहून गेलं, आणि शासन फक्त ८५०० रुपयांचं अनुदान देऊन थट्टा करत आहे. ही वेदना सहनशक्तीच्या पलीकडची आहे. आता तात्काळ ठोस मदत हवी!
#ओला_दुष्काळ #शेतकरीप्रथम
आमची मागणी ख��ी आणि न्यायिक आहे. ती पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आणि वाढत जाणार. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, सगळा देश त्यांच्यासोबत आहे. शासनाने मराठवाड्यात #ओलादुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
#ओला_दुष्काळ #wetdrought #शेतकरी #शेतकरीप्रथम
हे खूप वेदनादायी वास्तव आहे… शेतकऱ्यांच्या वेदना आपल्याला हलवून टाकतात. शासनाने तातडीने #ओलादुष्काळ जाहीर करून मदतीचे ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. 🙏
#wetdrought#ओलादुष्काळ
Voices of the farmers were placed before the District Collector through our representation. #WetDrought
शेतकऱ्यांचा आवाज निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला.
#ओलादुष्काळ
The compensation offered by the govt for Marathwada distress farmers is very less.
One has to understand that the soil has been washed away and the farmer will not get any crop for 5 years. Happy to hear that CM is considering a new package.
@Dev_Fadnavis Be considerate, they need our support and cooperation.
सरकार��डून मराठवाड्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी भरपाई फारच कमी आहे.
हे लक्षात घ्यायला हवे की माती वाहून गेली आहे आणि शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे कोणतेही पीक मिळणार नाही. मुख्यमंत्री नवीन पॅकेजचा विचार करत आहेत हे ऐकून आनंद झाला.
@Dev_Fadnavis शेतकऱ्यांची काळजी घ्या, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे.
#marathwadaflood #farmerfirst #WetDrought
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे विविध प्रश्न चर्चेसाठी मांडण्यात आले.
चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खालील बाबी स्पष्ट करण्यात आल्या :
1. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सेवक हे संयुक्तरीत्या थेट जागेवर जाऊन करतील.
2. पाण्याने खरडून गेलेल्या जमिनीसाठी शासन निर्णयानुसार प्रति हेक्टर ४७ हजार रुपये मदत मिळणार आहे.
3. अशा जमिनीची नोंद ७/१२ वर पोटखराब क्षेत्र म्हणून होणार नाही, असा कोणताही शासन निर्णय नसल्याचे अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी स्पष्ट केले.
#ओलादुष्काळ #WetDrought
@anjali_damania@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
टीम #GlobalVikasTrust च्या पुढाकाराने आज जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या हितासाठी काही महत्त्वपूर्ण स्पष्टिकरणे मिळाली :
1️⃣ शेती नुकसानीचे पंचनामे थेट शेतात जाऊन तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवक करणार.
2️⃣ पाण्याने खरडून गेलेल्या जमिनीसाठी शासन निर्णयानुसार प्रति हेक्टर ₹४७,००० मदत.
3️⃣ अशा जमिनीची नोंद ७/१२ वर पोटखराब क्षेत्र म्हणून होणार नाही, असा कोणताही शासन निर्णय नाही.
#ओलादुष्काळ #WetDrought
🕯 न्याय मिळालाच पाहिजे! 🕯
29 ऑगस्ट 2025, रात्री 7:30 च्या सुमारास कळगाव वाडी या गावात एक अत्यंत हृदयद्रावक आणि भयावह घटना घडली.
विलास उत्तम शिंदे यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या घरात प्राणघातक हल्ला झाला आणि त्यात त्यांचा जागीच भीषण खून करण्यात आला.
या अमानुष हल्ल्यात त्यांच्या सुनबाई जयश्री चंद्रकांत शिंदे या गंभीर जखमी असून, सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्या पतीला, चंद्रकांत विलास शिंदे यालाही गंभीर दुखापत झाली आहे.
ज्यावेळी ही घटना घडली, त्याच वेळी घटनास्थळी एकही नातेवाईक उपस्थित नव्हता. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पंचनामा केला आणि ��ानसिकदृष्ट्या कोलमडलेल्या चंद्रकांत यांचा जबाब नोंदवला — जेव्हा त्यांना कोणतीही गोष्ट नीट समजत नव्हती आणि ते भीतीने थरथरत होते.
या हल्ल्यामध्ये फक्त दोन नावं सांगितली गेली असली, तरी प्रत्यक्षात अनेक आरोपी असण्याची शक्यता आहे.
या आधीही संबंधित मारेकऱ्यांनी या कुटुंबावर मारहाणी केल्या होत्या, धमक्या दिल्या होत्या, सतत भांडणं करत होते – पण कोणीही त्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही!
ज��श्री शिंदे यांच्यासाठीही न्याय हवा आहे – ती सध्या मृत्यूशी झुंज देतेय. तिच्या जबाबाची वाट न पाहता, या गुन्ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
पोलीस स्टेशन – ताडकळस,
तपास अधिकारी – API मोरे
🙏 मागणी –
विलास शिंदे यांच्या खुनामागे असलेले सर्व मारेकरी, आणि कटात सामील असलेले गुन्हेगार शोधून त्यांना कठ��र शिक्षा झालीच पाहिजे.
जर वेळेवर कारवाई झाली नाही, तर या कुटुंबावर भविष्यातही आणखी संकटं कोसळू शकतात!
न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आवाज उठवाच!
@balwant_sarwade@LaturDm Jayabaichi wadi he gaon her gqvapasun uttres 3 km aahe.. her kumtha yethe jayabaichi wadi gav kuthe ahe ase vichralyas koni pn sangel nakki ya sir..👍🏼