Congratulations Maharashtra! Navi Mumbai Honoured as India’s Cleanest City at the Swachh Survekshan Awards 2025-26! 🏆
At the 'Swachh Survekshan Awards 2025-26', held today in New Delhi, Navi Mumbai was honoured as India’s Cleanest City. The awards were presented at the hands of Honourable President Smt. Droupadi Murmu Ji.
🏆 Navi Mumbai – 1st in the Country in the ‘Super Clean City’ Category under Swachh Survekshan 2025–26
🏆 Vita (Dist.Sangli) – 1st among Cities with a Population of 20,000–50,000
🏆 Panchgani (Dist. Satara) – 2nd among Cities with a Population Below 20,000.
🏆 Ratnagiri – 3rd in the Swachh Coastal Town category.
🏆 Pimpri-Chinchwad – Recognised as State First Swachh City of Maharashtra.
Heartiest congratulations to all five cities of Maharashtra, their dedicated Swachhata Warriors, officers, employees and the departments whose collective efforts have contributed to this achievement!
महाराष्ट्राचे अभिनंदन! स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2025-26 मध्ये नवी मुंबईला मिळाला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान!
भारताच्या महामहिम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते, नवी दिल्ली येथे आयोजित 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2025-26' अंतर्गत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान मिळाला.
🏆नवी मुंबई -स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 अंतर्गत 'सर्वोत्तम स्वच्छ शहर' श्रेणीत देशात प्रथम स्थान
🏆विटा (जि. सांगली) - 20,000 ते 50,000 लोकसंख्या असलेल्या श्रेणीत प्रथम स्थान
🏆पाचगणी (जि. सातारा) - 20,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या श्रेणीत द्वितीय स्थान
🏆रत्नागिरी शहर - स्वच्छ कोस्टल टाऊन श्रेणीत तृतीय स्थान
🏆पिंपरी चिंचवड - स्टेट फर्स्ट स्वच्छ सिटी ऑफ महाराष्ट्र
या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील 5 शहरांचे, तेथील स्वच्छता वॉरियर्सचे, अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित विभागांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@rashtrapatibhvn@mlkhattar@tokhansahu_bjp
#Maharashtra #PresidentOfIndia #SwachhSurvekshan2026
आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीचा भार भारतीय शेतकऱ्यांवर पडणार नाही !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2026-27 साठी अंदाजे ₹62,370.02 कोटींच्या भरीव 'न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी'ला (NBS) मंजुरी दिली आहे.
डीएपी आणि एनपीकेएससह सर्व P&K खते शेतकऱ्यांना अत्यंत परवडणाऱ्या व रास्त दरांत उपलब्ध करून देण्याच्या या निर्णयाबद्दल धन्यवाद मा. मोदीजी!
@narendramodi
#Maharashtra #FarmerWelfare #FertilizerSubsidy
Strengthening Credit Access, Empowering Micro Enterprises!
Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, the Union Cabinet has approved the continuation of the Credit Guarantee Fund for Micro Units (CGFMU) for another five years, with a ₹5000 crore corpus.
▪️₹12.6 lakh crore in Mudra loans expected to be facilitated over the next five years.
▪️Collateral-free credit of up to ₹20 lakh for eligible micro enterprises.
▪️Decrease in guarantee fee from 1% to 0.75% per annum.
▪️Continued support until March 31, 2031
Thank you, Hon PM Narendra Modi Ji!
@narendramodi
#Maharashtra #PradhanMantriMudraYojana #ViksitBharat
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु ने 10वें 'स्वच्छ सर्वेक्षण 2025-26' पुरस्कार प्रदान किए।
शहरी स्वच्छता में अग्रणी शहर! 🌟🏆
🏆 नवी मुंबई, महाराष्ट्र – प्रथम स्थान
🥈 सूरत, गुजरात – दूसरा स्थान
🥉 विजयवाड़ा, आंध्र प्रदेश – तीसरा स्थान
"स्वच्छ शहर लीग" के तहत शीर्ष तीन प्रदर्शन करने वाले शहरों ने शहरी स्वच्छता के क्षेत्र में नए मानक स्थापित किए हैं।
#SwachhSurvekshan #SwachhSurvekshanAwards #SwachhBharat
नोएडा और ग्रेटर नोएडा वासियों को मिला बड़ा उपहार!
आज केंद्रीय कैबिनेट ने एक्वा लाइन मेट्रो कॉरिडोर के विस्तार को मंजूरी दी।
नोएडा सेक्टर-51 से ग्रेटर नोएडा सेक्टर-04 तक बनने वाला यह कॉरिडोर 5 एलिवेटेड स्टेशनों से युक्त होगा। बाजारों, दफ्तरों, IT हब, शिक्षण संस्थानों, अस्पतालों और आवासीय सोसायटियों को मेट्रो से जोड़ने वाले इस कॉरिडोर से यातायात और सुगम बनेगा, पर्यावरण संरक्षण को बढ़ावा मिलेगा और क्षेत्र के आर्थिक विकास को नई गति मिलेगी।
The Cabinet approval for continuation of the Credit Guarantee Fund for Micro Units is a major boost for India's aspiring entrepreneurs, especially our youth!
What does this mean?
Rs. 5,000 crore corpus to help facilitate over Rs 12.5 lakh crore in MUDRA loans over the next 5 years.
Credit guarantee support for collateral-free loans up to Rs. 20 lakh under PM MUDRA Yojana.
Lower guarantee fees to encourage lending to micro-enterprises.
Our aim is to empower more young Indians to turn their ideas into enterprises, create opportunities and become job creators.
https://t.co/VH823yxezC
तिरुपती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अनंतनगर येथील नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिलो. यावेळी बँकेचे संस्थापक व मार्गदर्शक, माजी मंत्री स्व. दत्ताभाऊ मेघे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. तसेच बँकेच्या एटीएमचे उद्घाटनही केले. उपस्थितांशी संवाद साधताना, या नवीन शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होतील, तसेच बँकेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. बँकेच्या पदाधिकाऱ्यांना, संचालक मंडळाला आणि कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. १/३
A meeting that was special for more reasons than one! 🙏
Had the privilege of meeting Hon’ble Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis ji @Dev_Fadnavis after my journey and victory on Rise and Fall Season 2.
It was wonderful to interact with him, exchange thoughts and receive his blessings. I also had the opportunity to show him with the Rise and Fall winner’s trophy and present Chhatrapati Shivaji Maharaj’s idol as a mark of respect.
Grateful for his warmth, encouragement and graciousness.
Jai Hind. Jai Maharashtra
#ShehzadPoonawalla #DevendraFadnavis #Maharashtra #RiseAndFall #ChhatrapatiShivajiMaharaj
@CMOMaharashtra
मुक्काम एका गावात,संदेश महाराष्ट्राला!
लोकशाहीत सत्तेने सामान्य माणसांच्या दारात जाणे ही केवळ राजकीय कृती नसून लोकशाहीच्या मूळ तत्वाची बांधिलकी आहे.
सात नोव्हेंबर, हा दिवस नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा या गावासाठी असाच वेगळा ठरला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या लोहारी सावंगा गावात बालपांडे या शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.
तरुण भारतमध्ये आज प्रसिद्ध झालेला माझा लेख.
मुक्काम एका गावात,संदेश महाराष्ट्राला!
धन्यवाद, तरुण भारत!
संपादकांचे आभार…
@PMOIndia@AgriGoI@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@ngpnmc@InfoNagpur@tarunbharatngp
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers #FarmersFirst #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
या बांधवांशी संवाद साधताना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, निवासाचा प्रश्न आणि मूलभूत सुविधांची गरज जाणून घेतली. त्यांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यासह पाणी, वीज आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. अधिराजच्या वाढदिवसानिमित्त आनंद साजरा करताना समाजातील या बांधवांसोबत काही क्षण घालवता आले, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होता आले, ही मनाला विशेष समाधान देणारी बाब आहे. प्रत्येकाच्या वाट्याला सन्मानाचे जगणे, सुरक्षित निवारा आणि आनंदाचे क्षण यावेत, हीच मनापासूनची भावना आहे. माझ्यासाठी अधिराजच्या वाढदिवसाचा हा आनंद केवळ कौटुंबिक सोहळा न राहता समाजातील बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे एक निमित्त होते. २/३
लाडका नातू अधिराज आष्टनकर याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील सासेगाव व खेतापूर येथे गोपाळ टोळीतील बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी गोपाळ टोळीतील बांधवांना अधिराजच्या हस्ते दिवाळीचा फराळ वितरित करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा छोटासा प्रयत्न केला. अधिराजने सर्वांचे आशीर्वाद घेतले. १/३
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील बेलोरी-बाभुळखेडा येथील प्रसिद्ध श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिरात श्री हनुमंताचे दर्शन घेतले आणि सर्वांच्या सुख, शांती व समृद्धीसाठी हनुमंतचरणी प्रार्थना केली.
#Maharashtra#Nagpur#GuardianMinister#RevenueMinister #ChandrashekharBawankule
A Proud Moment for Maharashtra!
A remarkable achievement that puts Maharashtra and India on the global athletics map!
Congratulations to Shourya Ambure from Thane for clinching the Bronze medal in the Women’s 100m Hurdles at the 2026 Youth Olympic Games with an impressive personal best of 13.59 seconds.
With this historic victory, Shourya has become the first Indian woman to win a track and field medal at the Youth Olympics. Her determination, hard work and sporting excellence have opened a new chapter in Indian athletics.
May this be the beginning of many more glorious achievements. The entire nation is proud of you, Shourya!
#ShouryaAmbure #Maharashtra #IndianAthletics #YouthOlympics2026 #YouthOlympics
Maharashtra’s Rising Star Shourya Makes History!
Heartiest congratulations to Maharashtra's daughter, Shourya Ambure from Thane, on winning the historic Bronze medal in the Women’s 100m Hurdles at the 2026 Youth Olympic Games, clocking a personal best of 13.59 seconds.
By becoming the first Indian female athlete to win a track and field medal at the Youth Olympics, Shourya has created history. Her remarkable achievement is a moment of immense pride for Thane, Maharashtra and the entire nation.
Wishing her continued success and many more milestones in the years ahead!
#Maharashtra #YouthOlympicGames #IndianAthletics
माझा लाडका नातू चिरंजीव अधिराज आष्टनकर याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
अधिराज , तुझ्या निरागस हास्याने आमचे आयुष्य आनंदाने फुलून जाते. तुझ्या बाललीला आणि तुझा प्रत्येक छोटासा आनंद आमच्यासाठी अनमोल आहे. तू खूप मोठा हो, उत्तम संस्कार, उत्तम विचार आणि माणुसकीची शिदोरी सोबत घेऊन यशाची नवनवी शिखरे गाठ.
तुझ्या आयुष्यात आनंद, आरोग्य, प्रेम आणि समाधान सदैव नांदो. आई जगदंबेचा आशीर्वाद तुझ्यावर कायम राहो आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत.
खूप खूप आशीर्वाद, तुला उदंड आयुष्य लाभो, बाळा!
#Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule