भाजपच्या 40,000 हजारांसाठी मिडीयावर एका बाईट आणी पोस्ट टाकून जगणा-याने इतरांना ज्ञान पाजळू नये....
महाराष्ट्राचे 35,000 करोड रू कुंभमेळ्यावर फालतू खर्च होणार आहे या बद्दल हा भूंकनार नाही,
हेच धंदे 2022 पासून जोरदारपणे चालू आहेत या टोळीचे...! यांना विचारणारा कोणीच नाही... देवेंद्र फडणवीस बिचारे हतबल झाले आहेत... ठाण्यात ते कोणतीच कारवाई करू शकत नाहीत...
या बाई कुणाचं नाव घेत आहेत पहा...? त्यांची लायकी तरी आहे कां सौ. रश्मी वहिनीवर बोलण्याची...! रश्मी वहिनी कुठे आणि या सत्तेच्या लाचार झालेल्या सत्तापिपासू बाई कुठे ?
महाराष्ट्रात ढोंगी भाजपा काही करू शकते ? निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन आहे तर या भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह सगळ्यांचा जळफळाट कां होतो..? आंदोलकांना उत्तर तो Dnyanesh कुमार कां देत नाही ? तुम्ही कशाला मध्ये तडफडता ?
आजही भाजपने शिवाजीपार्कवर काही माणसं पाठवली आहेत. पत्रकारांनी नाव विचारले की ते नाव सांगून आम्ही कुठल्या पक्षाचे नाही म्हणत पळ काढत आहेत. पण कितीही लपवाछपवी केली तरी सत्य लपून राहत नाही. 😊
@ShelarAshish ,
शेलार मामा,
तू एक मंत्री आहेस, तुला लोकशाही मध्ये कोणा कोणाला आंदोलन करण्याचे अधिकारी आहेत हे अजून माहित नाही ? म्हणे कॉकरोज जनता पार्टीला आंदोलन करण्याचा काय अधिकार आहे..? फक्त तुम्हा लोकांना मनमानी करण्याचा अधिकार बहाल केलेला आहे काय ? नि. आयुक्त तुमचे कोण ?
आज मुंबईच्या रस्त्यांवर आंदोलनाचा बनाव करणारी कॉकरोच जनता पार्टी ही CJP नसून उघड़ी पडलेली कॉंग्रेस जिताओ पार्टी आहे .
ही संघटना फक्त आणि फक्त कॉंग्रेसच्या तालावर नाचणारी त्यांची बी- टीम आहे .
स्वतःच्या सोयीनुसार यंत्रणांवर अविश्वास दाखवणे ही काही लोकांची जुनी सवय आहे. ज्या निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर हे आंदोलनकर्ते आज बोट ठेवत आहेत, त्याच निवडणूक प्रक्रियेतून विरोधी पक्षांचे नेते निवडून आले आहेत, हे विसरले का?
जर निवडणूक प्रक्रियाच 'फेक' आहे, तर मग केरळ आणि कर्नाटकात तुमची आलेली सरकारेही फेक आहेत का, याचे आधी आत्मपरीक्षण करा!"
@narendramodi@PMOIndia@NitinNabin@AmitShah@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule@AmeetSatam@TawdeRitu
#GandhiJayanti #Mumbai #LawAndOrder #Democracy #ChitraWagh