🔴 Urgent: Maharashtra NEET PG medical postgraduates await clarity on counselling! The prolonged delay is leaving us anxious and uncertain about our future. We urge the authorities to prioritize and expedite the process, ensuring opportunities for all deserving candidates.
@RRPSpeaks Respected Sir, Result of all India quota first round is out for MD/MS counselling, but Maharashtra CET cell has not even started the registration for counselling. This has led to panic situation among the MBBS doctors of Maharashtra. Please look into the matter @mrhasanmushrif
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, या महिन्यात होणारी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा सुद्धा समोर ढकलण्यात यावी , याबाबद्दल सुद्धा तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
#muhs#muhsexam#muhsexampostpone
हॉस्टेल चे वातावरण ही खूप भयंकर झाले आहे.
परीक्षा ह्या जिवापेक्षा जास्त महत्त्वाच्या नाहीत! विद्यार्थ्यांना कोरोना च्या विळख्यात देऊन काय सिद्ध होणार आहे ?
एप्रिल महिन्यात होणाऱ्या वैद्यकीय शाखांच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास Muhs ने सोडावा. कित्येक विद्यार्थी सध्याच्या घडीला हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत आणि सध्या REMDESIVIR TREATMENT वर आहेत आणि संपुर्ण महाराष्ट्रामध्ये REMDESIVIR चा तुटवडा जाणवत आहे.
कोरोनाचे दिवसागणिक 50,000 रुग्ण रोज समोर येत आहेत आणि ह्यास मेडिकल कॉलेजचे वस्तिगृह अपवाद नाहीये. वसतिगृहात रोज नवीन विद्यार्थ्यांना कॉरोनाचा संसर्ग होत आहे. आणि अश्या भीतीदायक व चिंताजनक परिस्थितीत offline परीक्षा घेणे
#breastcancer is by far the most common cancer in women worldwide , both in developed and developing countries and incidence has been rising up steadily in last few years.
October is #BreastCancerAwarenessMonth
Supporting the fighters, admiring the survivors. 🎀