*😑मराठी भाषेचा अभिमान बाळगला म्हणून माझ्यावर कलम १४५ ब अंतर्गत गुन्हा दाखल 🙏महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अभिमान नाही राखायचा तर परप्रांतीयांची भाषा बोलायची अथवा सरकारी कलम नुसार गुन्हा दाखल करू.नक्की काय झाल याबाबत पुढील माहिती विस्तारित कळवेन लवकरच.
कामावरून घरी येत असताना वडाळा गणेश नगर इथे अचानक मागून हा दुचाकीस्वार माझ्या बाईकला येऊन ठोकला त्यामुळे माझ्या बाईकची नंबर प्लेट तुटली.दुचाकीस्वार ट्रिपल सीट+ हेल्मेट शिवाय गाडी चालवत होता त्यामुळे कृपया तुम्ही ह्याच्यावर कारवाई व्हावी. @MTPHereToHelp धन्यवाद.
@MTPHereToHelp@MumbaiPolice चुकी असून सुद्धा माफी मागायच सोडून सरळ माझ्या अंगावर चालू येण्याच्या प्रयत्न केला माझी ट्रॅफिक पोलिस प्रशासनाला विनंती आहे ह्याच्यावर ट्रिपल सीट + without हेल्मेट ह्याबाबत कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि कारवाईचे स्क्रीनशॉट अपलोड करावे...🙏🏻 जय हिंद
*😑मराठी भाषेचा अभिमान बाळगला म्हणून माझ्यावर कलम १४५ ब अंतर्गत गुन्हा दाखल 🙏महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अभिमान नाही राखायचा तर परप्रांतीयांची भाषा बोलायची अथवा सरकारी कलम नुसार गुन्हा दाखल करू.नक्की काय झाल याबाबत पुढील माहिती विस्तारित कळवेन लवकरच.
गोलमाल ...
नवी मुंबई महानगरपालिका
सार्वत्रिक निवडणूक २०२६
प्रभाग २५
EVM मशीन हॅक ...
मतदान केंद्र -नूतन विद्यालय, नेरूळ
खोली क्र 3
" नोटा चे मत ही भाजपला जातंय "...
( सकाळी पोलिंग एजंट यांनी मशीन चेक करताना झालेला घोळ )
@MaharashtraSEC
How can polling agent's canvassing in polling booths ???
भाजपच्या उमेदवारांना जिंकविण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
मीरा रोड मध्ये भाजपच्या पोलिंग एजंट ह्यांना विशेष सवलत देण्यात येत आहे, आपल्या उमेदवाराचा प्रचार चक्क पोलिंग बूथ मध्ये सुरू आहे. सजग मनसे पदाधिकारी दिलीप घाग, सृष्टी घाग ह्यांनी उघड केला हा धक्कादायक प्रकार. निषेध ⚫⚫⚫
#निवडणूक_२०२६ #VotingDay
#miraroad #mns #bjp
@miraroadbiz@MiraroadNEWS@mymirabhy@VoiceMiraBhy
ते पैसे 💰 वाटतील तुम्ही मराठीवर ठाम राहा , ते अनेक न पूर्ण होणाऱ्या घोषणा करतील तुम्ही मराठीवर ठाम राहा , ते धमक्या देतील ते पाया पडतील पण तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून द्या कारण हीच ती वेळ...🙂🙏🏻💯
@mnsreport9
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात
मनपा शाळेत हिंदी सक्ती करू, असे भाजपकडून आश्वासन??
राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा निर्णय महाराष्ट्रातील तमाम मराठीप्रेमी आणि मराठी माणसांनी हाणून पाडला…
ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला…
आता तीच हिंदी सक्ती मनपाच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने आणण्याचा सरकारचा डाव आहे का??
मनसेचा याला तीव्र विरोध आहे…
आता या जाहीरनाम्याची होळी करायची का?
नवी मुंबईतील तमाम मराठी माणसांनी या निवडणुकीत भाजपला धडा शिकवावा…
मनसेचे आवाहन…!!!