@Dev_Fadnavis साहेब राज्यातील ग्रामपंचायतचे 14 वर्षापासून काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन न्याय द्या!तुम्हाला मागील 12 वर्षापासून संगणकपरिचालकांचा प्रश्न माहीत आहे,अनेक वेळा आपण बैठका घेतल्या आहेत,तरीही अद्याप संगणकपरिचालकांचा प्रश्न सुटला नाही.
@Jaykumar_Gore म्हणतात संगणकपरिचालकांना 10 हजार मानधना व्यतिरिक्त 50 हजार रु मासिक कमिशन मिळते जिप म्हणते मानधना व्यतिरिक्त १रु सुद्धा मिळत नाही मुख्यमंत्री मा.ना.@Dev_Fadnavis आपण राज्याचे प्रमुख या नात्याने लक्ष घालून 14 वर्षापासून काम करणाऱ्या #संगणकपरिचालक प्रश्न सोडवावा!
मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ! मा.खाजदर डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब ! व महायुती सरकारने 336 कोटी ची तरतूद करून 14 वर्षाचा संगणकपरिचालकांचा वनवास मिटवला त्याबद्दल जाहीर आभार ! आणि धन्यवाद !!
#संगणकपरिचालक
राज्यातील हजारो संगणक परिचालकांना महायुती सरकारचा दिलासा..!!
मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील संगणक परिचालकांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. या अंतर्गत सर्व संगणक परिचालकांना नियमित स्वरूपात मानधन मिळावे यासाठी वार्षिक ३३६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे राज्यातील आता २० हजारांहून अधिक संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावरून १० हजार रुपये मासिक मानधन मिळणार आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना जे मानधन मिळत आहे ते विहित वेळेत मिळावे अशी त्यांची मागणी होती. त्यांचे मानधन मिळण्यात काही अंशी दिरंगाई होत होती. तसेच त्यांच्या इतर काही प्रमुख मागण्या ही शासन दरबारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले होते. याच मागण्यांसह राज्यस्तरीय संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझी शिवसेना जनसंवाद दौऱ्या दरम्यान नुकतीच जालना येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांच्या सर्व मागण्या समजून घेत त्याबाबत शासन स्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांना यावेळी दिले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवत त्यांच्या मानधनासाठी भरीव निधीची तरतूद करून राज्य मंत्री मंडळ बैठकीत निर्णय जाहीर केला. त्यांच्या इतर ही मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असा विश्वास आहे. तर या भरीव आर्थिक तरतुदीसाठी मुख्यमंत्री महोदयांसह उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेबांचे खूप खूप आभार..!!
#DrShrikantEknathShinde #shivsena
@DrSEShinde संगणकपरिचालकांना न्याय देण्याचा आपण शब्द दिला व तो पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले,त्यामुळेच संगणकपरिचालकांच्या भविष्यासाठी आज 336 कोटी रुपयांची तरतूद झाली,खासदार साहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद!
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@DrSEShinde धन्यवाद खा.डॉ.मा.श्रीकांतजी शिंदे साहेब आपण संगणकपरिचालकांचा प्रश्न समजून घेतला व येत्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने दिले !
#संगणकपरिचालक
@DrSEShinde *धर्मवीर आनंद दिघे साहेबांनच्या तत्वाशी प्रमाणिक असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेबावर विश्वास वाटतो! अपेक्षा भंग करणार नाहीत आणि अन्याय देखील होऊ देणार नाहीत हा माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे*
*#संगणकपरिचालक*
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.
@CMOMaharashtra मा.मुख्यमंत्री साहेब मागील 13 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर सुमारे 7 कोटी ग्रामीण जनतेला सेवा देणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra मा.मुख्यमंत्री साहेब मागील 13 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर सुमारे 7 कोटी ग्रामीण जनतेला सेवा देणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis मा.मुख्यमंत्री साहेब आपण अनाथांचे नाथ आहेत ठाणे येथे संगणकपरिचालकांना दिलेल्या शब्दानुसार आपण ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन राज्यातील 29 हजार ग्रामपंचायत मधील 20 हजार संगणकपरिचालकांना न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@mieknathshinde मा.मुख्यमंत्री साहेब आपण अनाथांचे नाथ आहेत ठाणे येथे संगणकपरिचालकांना दिलेल्या शब्दानुसार आपण ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन राज्यातील 29 हजार ग्रामपंचायत मधील 20 हजार संगणकपरिचालकांना न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra मा.मुख्यमंत्री साहेब आपण अनाथांचे नाथ आहेत ठाणे येथे संगणकपरिचालकांना दिलेल्या शब्दानुसार आपण ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन राज्यातील 29 हजार ग्रामपंचायत मधील 20 हजार संगणकपरिचालकांना न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
मुख्यमंत्री मा.@mieknathshinde साहेब शासनाने राज्यातील ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना न्याय दयावा यासाठी ठाणे येथे आपल्या निवासस्थानावर 24 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात येत आहे,आपण राज्यातील संगणकपरिचालकांना न्याय दयाल हिच अपेक्षा!
#धडक_मोर्चा#चलो_ठाणे#संगणकपरिचालक
@mieknathshinde मा.मुख्यमंत्री साहेब राज्य सरकार हे कंपनीचे सरकार आहे का जनतेचे ?
"आपले सरकार" प्रकल्पासाठी कंपनी आणण्यासाठी एवढे प्रयत्न का ?
#धडक_मोर्चा#संगणकपरिचालक
मुख्यमंत्री मा.@mieknathshinde साहेब शासनाने राज्यातील ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना न्याय दयावा यासाठी ठाणे येथे आपल्या निवासस्थानावर 24 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात येत आहे,आपण राज्यातील संगणकपरिचालकांना न्याय दयाल हिच अपेक्षा!
#धडक_मोर्चा#चलो_ठाणे#संगणकपरिचालक