काही लोक जाणीवपूर्व आपल्यावर अन्याय होत असल्याचा आव आणत आहेत.वसंतदादा साखरसंस्थेची कुठलीही चौकशी सरकारने सुरू केलेली नाही.जे पैसे कापून घेतो त्याचा विनियोग कसा झाला हे माहीत करून घ्यावे लागते.हा निर्णय सर्वांसमक्ष घेण्यात आला होता.
#DevFadnavis#DevFadnavis4Maha#TeamDevendra
सोलापूर-तुळजापूर-धाराशीव रेल्वेच्या ३,२९५ कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता दिली आहे.
केंद्र व राज्य प्रत्येकी ५० टक्के रक्कम देणार.
#DevFadnavis#DevFadnavis4Maha#TeamDevendra
राजकीय किंवा अराजकीय अशा कुठल्याही परिस्थितीत कोणालाही समजेल असा श्री.समर्थ रामदास स्वामी ह्यांनी सांगितलेला सुबोध / उपदेश.
अखंड सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे ।
तजवीज करीत बैसावे । येकांत स्थळी ।। १।।
काही उग्रस्थिती सांडावी । काही सौम्यता धरावी ।
चिंता पराची लागावी । अंतर्यामी ।। २।।
श्रेष्ठी जे जे मेळविले । त्यासाठी भांडत बैसले ।
तरी मग जाणावे, फावले । गनिमासी ।। ३।।
ऐसे सहसा करू नये। दोघां भांडण तिसऱ्या जाय।
धीर करोन महत्कार्य । समजोन करावे ।। ४।
जय जय रघुवीर समर्थ !!!
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची आज माझे सहकारी आणि नागरी हवाई वाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री मा.श्री. राम मोहन नायडू जी यांच्यासमवेत मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
@Dev_Fadnavis@RamMNK@CMOMaharashtra@MoCA_GoI
सुप्रभात, सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
ही दीपावली आपणांस आनंदी, भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना .
🙏🙏🙏
कर्नाटकातील बंगळुरू मध्ये शिवाजीनगर मेट्रो स्टेशन हे नाव बदलून काँग्रेसचे सरकार त्याचे नाव सेंट मेरी ठेवणार आहे.
हा करिष्मा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाचा आहे. त्यांच्या ख्रिश्चन धर्म श्रद्धांचा आहे. काँग्रेस पक्षाला सनातन धर्माचा इतका तिटकारा का आहे त्याचे उत्तरही हेच आहे.
“मोहन भागवत जी ने वसुधैव कुटुंबकम के मंत्र से प्रेरित होकर समता-समरसता और बंधुत्व की भावना को सशक्त करने में अपना पूरा जीवन समर्पित किया है।”
मां भारती की सेवा में सदैव तत्पर मोहन जी के 75वें जन्मदिन के विशेष अवसर पर मैंने उनके प्रेरक व्यक्तित्व को लेकर अपनी भावनाएं रखी हैं। मैं उनके दीर्घायु एवं स्वस्थ जीवन की कामना करता हूं।
https://t.co/Wf1A6qgE0h