महाराष्ट्राचे आराध्यदैवत,
हिंदवी स्वराज्य संस्थापक,
क्षत्रियकुलवतांस, सिंहासनाधिश्वर
महाराजाधीराज,योगीराज,
श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... 🚩जय शिवराय🚩
@iambadasdanve कोण बोले की शिधा पत्रिकेवर धान्य मोफत मिळत . शिंदे सरकारच्या राज्यात काळ बाजार चालू आहे सरकार मोफत सांगत आहे पण स्वस्त धान्य दुकानदार शिधापत्रिकेवर धान्याचे 50 रुपये घेतो आणि आनंदाचा शिधा चा 150 रुपये
७ फेब्रुवारी
त्यागालाही वाटावी लाज
असा आई रमाई तुझा त्याग
तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा
लेकरांचा स्वाभिमान
रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या महान स्मृतीस विनम्र अभिवादन...!!
... महामातेस कोटी कोटी प्रणाम ...
जय भिम जय रमाई...
१४ जानेवारी
जगातील अनेक विद्यापीठांची नामांतरे झालीत, पण जगाच्या इतिहासात एखाद्या विद्यापीठाच्या गेटला इतका सन्मान मिळणे नाही, एखाद्या विद्यापीठाच्या नामांतर दिवसाला एव्हढा मोठा सोहळा होणे नाही...💙
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_मराठवाडा_विद्यापीठ_नामविस्तार_दिन❤️
आज 8 जानेवारी बुद्ध धम्म पंचशील ध्वज दिवस आहे.
8 जानेवारी 1891 या दिवशी धम्म ध्वजाची स्थापना झाली हा दिवस जगामध्ये पंचशील ध्वज शांतीचा संदेश देतो. मानवतावाद समाजकल्यानाची प्रेरणा देतो. या मुळे हा दिवस खूप विशेष आहे. सर्वांना शुभेच्छा..नमो बुध्दाय..जय भीम...!
सर्व भारतीयांना समान हक्क आणि अधिकार मिळून देणाऱ्या , जात,पात,धर्म हे घराच्या चौकटित ठेवून घरा बाहेर पडताना प्रथम आपन भारतीय आहोत याची जाणीव करुण देणाऱ्या
#भारतीय_संविधान_दिनाच्या📖✒ खुप खुप मंगलमय शुभेच्छा💐🇮🇳🇮🇳✊🏻
सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यानीं आपले जीवन प्रकाशमान होवो..ही #दीपावली सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान, आनंद, उत्साह, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.
आपणा सर्वांना दीपोत्सवाच्या शुभेच्छा
शुभेच्छुक:- श्री. मनोज गरबडे व परिवार.
एक मराठा लाख मराठा..
आर्थिक दुर्बल घटकातील मराठा समाजातील जनतेस आरक्षणाची नितांत गरज आहे. आजही मराठा समाजात भरपूर जनता गरीबी खाली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनुसारच आरक्षणाची तरतूद होऊ शकते, पण आरक्षण देताना बाकीच्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का 1/2