प्रेम होतं, संपलं
शपथ होती, मोडली
मन होतं, भरलं
नशा होती, उतरली
शेवटी व्यक्तीच ती, बदलली...🙌😊
||परिवर्तनं प्रकृतेः नियमः अस्ति||🤞
#आवडलेलं#म#मराठी#प्रेम
Dear @msrtcofficial दादर पूर्वमधील परिस्थिती बघा. इथे कोणीच तुमचा माणूस प्रवाशांच्या सोयीसाठी नाहीये. बस लेट होतायत कोणाकडे दाद मागायची. आम्ही reservation केलंय 11.30 ची मुंबई सेंट्रल-महाड बस अजून आली नाही. कंडक्टर त्यांना काय विचारल्यास आमच्यावरच राग काढणार. अंत्यत वाईट अवस्था.