BSNL च्या indigenous 4G rolloutमुळे भारताच्या telecom क्षेत्रातील आत्मनिर्भर तंत्रज्ञानाला प्रत्यक्ष networkमध्ये स्थान मिळाले. 2026 च्या अधिकृत माहितीनुसार BSNLने जवळपास 1 लाख indigenous 4G sites deploy केल्या आहेत.
#Remove_Affordability_Clause#3rdPRC_BSNL@JM_Scindia
#BharatNet हे ग्रामीण broadband connectivity साठी देशातील महत्त्वाचे infrastructure आहे. 01.07.2022 पासून BharatNet च्या O&M आणि utilisation चे काम #BSNL कडे देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना digital connectivity देण्यात याची भूमिका महत्त्वाची आहे.
#Remove_Affordability_Clause
शहरांपासून दुर्गम गावांपर्यंत connectivity पोहोचवणे म्हणजे केवळ नेटवर्क उभारणे नव्हे; ते शिक्षण, रोजगार, शासन आणि डिजिटल सेवांसाठी संधी निर्माण करणे आहे. या प्रवासात BSNLचा सार्वजनिक क्षेत्रातील वाटा महत्त्वाचा आहे.
#Remove_Affordability_Clause#3rdPRC_BSNL@SNEACHQ@PMOIndia
Hon'ble @JM_Scindia ji & @DoT_India, BSNL employees await Justice for 9 years. 3rd PRC file pending at DoT. Kindly intervene & remove Affordability Clause. We trust your leadership! #Implement3rdPRCInBSNL#BSNL
Affordability Clause is a TOOL to DENY our RIGHT!
BSNL is STRATEGIC ASSET, not a liability!
We earn Profit, We serve Nation!
Implement 3rd PRC WITHOUT Affordability Clause!
@PMOIndia@DoT_India#BSNLRevival#Implement3rdPRC