📢 Imp Announcement: Given the current #COVID-19 situation in Maharashtra, we’ve postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams. Your health is our priority. #PariskhaPeCharcha#HSC#SSC#exams (1/5)
Students Twitter Storm today at 2 pm
#internalassessment
Keep tagging @PMOIndia@DrRPNishank and your state CM EM
Internal assessment is the need of the hour many countries are doing
म���गील वर्षभराचा काळ हा अत्यंत कठीण. विद्यार्थ्यांसाठी विशेष कसोटीचा ठरला. ऑनलाइन शिक्षणावर भर दिला,मग बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन का? ह्या बाबत पालक व विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. त्या अनुषंगानं तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर अधिक विशद करण्याचा प्रयत्न करत आहे.
मोदी सरकारने गोरगरीब जनेते��र लादलेल्या अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात आज @INCMaharashtra चे मंत्री व आमदार यांनी विधान भवनापर्यंत सायकल चालवून निषेध नोंदवला. #petrol100
@tprashant044 @VarshaEGaikwad@RealBacchuKadu@AUThackeray@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks १) 50% syllabus कमी करावा.
२) विद्यार्थ्यांच्या सरावासाठी Question Bank प्रदान करावे.
३) परीक्षेत 50% आंतरीक मूल्यमापन करावे आणि 50% मूल्यमापन लेखी परीक्षेतून करावे.
४) विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या