डॉ.अजित पाठक,मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा जीव इतका स्वस्त आहे कि तुम्ही 5लाखाचा विम्याच्या बदल्यात शुल्काच्या लोभ���पायी शासनाकडे सौदा करत आहात.लक्षात ठेवा तुमच्या स्वार्थी अट्टाहासापायी आम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होऊ देणार नाही.@masu4justice @AmitV_Deshmukh @CMOMaharashtra
@DrSanjayKute अश्या परिस्थितीत सुद्धा वैद्यकीय विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्याचा अट्टाहास का ???
जर मंत्री महोदय च सुरक्षित नसतील तर विद्यार्थ्यांच्या आरोग्या च काय ???
साहेब तुम्ही नेहमी च जनतेच्या हितासाठी लढा देता विद्यार्थ्यांच्या साठी पण द्याल हिच अपेक्षा 🙏
#cancelmedicalexams
Approached Ministers for meeting was denied giving the excuse(You are medical student you should understand,how dangerous it is to meet in corona crisis)
Exactly my point, feel the pain, we are forced to give exams in this crisis.
#standwithmedicos@CMOMaharashtra@supriya_sule