पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, महाराष्ट्र शासनाचे यंदाचे हे '२२' वे वर्ष आणि या वर्षी 'संत तुकाराम' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठी स्पर्धेत निवड झालेल्या ७ चित्रपटांची यादी येत्या २ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता जाहीर होणार आहे.
Stay Tunned!
#piffindia
It is a hall full show at my very own place of study and that is the most special thing about this screening. Each and every time of these screenings, I'm feeling more elated and determined to capture more of my community cultural inheritance and their assertions.