Encroachment free FC road- till Fergusson main gate where this installation blocks almost entire footpath. While it’s interesting to have artwork displayed at different sites, it’s not rocket science to make sure it doesn’t affect pedestrians #pune#fcroad
#पुणे
महापालिकेने लक्ष्मी रोडवरील अतिक्रमण अनधिकृत बांधकाम यावर कारवाई सुरू केली.आयुक्त म्हणाले मला कोणी कारवाई थांबवण्यासाठी फोन केला तर नाव जाहीर करणार. आता कारवाई थांबवायची कशी असा प्रश्न उपस्थित झालाय. याचे पडसाद सभागृहात उमटले. जवळपास १५-२०मिनीट कामकाज ठप्प
#Pune#Punenews
'गोकुळ'च्या निवडणुकीत जोर लावूनही पराभव पत्कारावा लागलेल्या महायुतीनं आता अध्यक्षपद सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळू न देण्यासाठी इतकी प्रतिष्ठा पणाला का लावली आहे, याविषयी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते आहे.
#Gokul#SatejPatil#Kolhapur
https://t.co/ED3B7KSSCd
#पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस SP चे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुबी हॉल क्लिनिकमधून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उत्तम आहेत. रुग्णालयातून ते थेट मुंबईतील निवासस्थानी रवाना होणार आहेत.
#Pune#Punenews
पुणे पदवीधर मतदारसंघ- प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू.आतापर्यंत २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव १११२७९ मते
डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १०२४२७
#पुणे पदवीधर निवडणुकीत हर्षदा देशमुख 1 लाख 12 हजार 377
मतं मिळाली. निवडून येण्यासाठी 1 लाख 13 हजार 112 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी 735 मतांची गरज. NCPSP च्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक आहे.
शरद पवार यांचा आणखी एक आमदार वाढला.
#Pune#Punenews
हक्काची नोकरी आणि चांगला पगार याचं गणित ठरलेल्या आयटी क्षेत्राला खरंच उतरती कळा लागली आहे का? आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि एआयचा वाढता वापर याचा आयटी क्षेत्राला नेमका कसा फटका बसतोय?
सविस्तर वाचा :
https://t.co/7o5tytBTPA
@prachee_ps
@Liberal_India1 अनेकांच्या बाबत कॅांग्रेस हेच करतं 😁 @DhangekarRavii हे त्याचं उत्तम उदाहरण. धंगेकरांच्या प्रचारात स्थानिक नेते एकीकडे आणि मुंबईकर नेते पत्रकार एकीकडे असं होतं 😊
एक पुणेकर २०२६ मध्ये कोमात गेला. त्याला एकदम २०४६ मध्ये शुद्ध आली. शुद्ध आल्या आल्या त्याने समोर असलेला पेपर उघडून वाचला.
पहिल्याच पानावर बातमी होती,
...
...
...
...
"येत्या १५ दिवसांत हिंजवडी मेट्रो सुरू होणार"!!!
मग त्याने सुखाने डोळे मिटले!!! Fwd