1/2 मुंबईकरांची अनेक दशके अविरत सेवा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या निष्पाप मुलांना नोकरी वाचवण्यासाठी आझाद मैदानात बसलेले पाहून मन हेलावले. अचानक कामावरून काढून टाकल्याने ४५० हून अधिक कुटुंबांचे भविष्य टांगणीला लागले आहे!
🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During the meeting, you can share your queries, concerns, or grievances directly with me.
No prior appointment is required. Listening to you and resolving your concerns is our foremost responsibility.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयात येऊन माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या, शंका आणि तक्रारी समजून त्यावर उपाययोजना करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All