वारा...
नकळत हळुवार आला तो वारा
घेऊनी संगे प्रेमाच्या धारा
चोहीकडे फक्त त्याचें सूर
चेहर्यावर आले त्याचें नूर
गुंतला जीव त्याच्या प्रेमात
गार होउनि त्या वारा्यात
आठवणीत नाव त्याचे
का हरपते हे भान मनाचे...
#POEMS#love#vaara#poem
I always try to cheer myself up by singing when I get sad. Most of the time, it's turns out that my voice is worse than my problem.😂 #follobackforfolloback#follow