आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या
अध्यक्ष चित्राताई यांच्या माध्यमातून एक कुकरी शो सादर केला ज्यामध्ये नो गॅस नो ऑइल असा आगळावेगळा होता. यात स्वयंपाक घरातल्या तेलाची गॅसची बचत कशी करावी हे अतिशय चांगल्या पद्धतीने पूजा गिल्डा हे कुकरी शोच्या
माध्यमातून दाखवले.
आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या
अध्यक्ष चित्राताई यांच्या माध्यमातून एक कुकरी शो सादर केला ज्यामध्ये नो गॅस नो ऑइल असा आगळावेगळा होता. यात स्वयंपाक घरातल्या तेलाची गॅसची बचत कशी करावी हे अतिशय चांगल्या पद्धतीने पूजा गिल्डा हे कुकरी शोच्या
माध्यमातून दाखवले.
Celebrating the pride and legacy of Swarajya through music on the occasion of Maharashtra Day.🚩
हे फक्त गीत नाही…
ही आपल्या स्वराज्याची गर्जना आहे! 🔥
छत्रपती शिवाजी महाराजांना “नमन”
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
Naman Tula Song Out Now
Watch now - https://t.co/szhPLJTLkc
@TSeries@The_AnuMalik@shakworld
१२ वर्षात महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर क्रांती झाली!
- समृद्धी महामार्ग : मुंबई पासून नागपूर १४ तासावरून ८ तासांवर आले.
- अटल सेतू : मुंबई पासून पनवेल 3 तासावरून ३५ मिनिटांवर आले.
- कोस्टल रोड : मुंबईतल्या मुंबईत तासंतास ट्रॅफिक मध्ये थांबावं लागायचं तेच मुंबई बांद्रा आता फक्त १७ मिनिटांवर आले.
- पुणे - मुंबई कनेक्टिव्हिटी : ३ तासावरून २ तासांवर आली.
हे फक्त आणि फक्त @Dev_Fadnavis जी यांच्यामुळेच शक्य झालं आहे.
ज्यांनी टिंगल उवडली हे असले प्रोजेक्ट शक्यच नाही.. त्याना देवेंद्रजी यांनी माफ केल आहे.
@Dev_Fadnavis@drvaishali1308 असेच नेहमी आनंदात रहा आणि छान काम करत रहा सगळ्यात आवडते मुख्यमंत्री देवाभाऊ आणि त्यांचा परिवार यांना खूप खूप रंगपंचमीच्या शुभेच्छा