@insightmpsc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@dadajibhuse जो बोले तैसा चाले त्यांची वृदावे पाऊले...या वृत्तीप्रमाणे सरकारने शब्द पाळला तर भावी शिक्षकांचे रोजगाराचा प्रश्न सुटेल आणि भावी पिढी चांगली शिकेल...नवीन शिक्षण प्रणाली अवलंबून उज्ज्वल भविष्य होईल...यासाठी दरवर्षी शिक्षक भरती झालीच पाहिजे आणि त्यांची नेमणूक ही लवकरात लवकर ..

@The__Guruji@CMOMaharashtra@dadajibhuse@AjitPawarSpeaks@mieknathshinde शिक्षक होण्यासाठी 2 टप्यातून जावं लागत आणि जेव्हा नोकरी भेटते तेव्हा अर्ध आयुष्य निघून गेलेलं असतं... खाजगी शाळेत पैसे भरून स्वतःची उंची वाढवण्यापेक्षा सरकारी शाळेत मुलांना शिकून विकास घडवता येतोच की..त्यासाठी दरवर्षी परीक्षा झालीच पाहिजे..
#Tait.3 and Second phase..