मंजिल उन्ही को मिलती है,जिनके सपनो में जान होती है!!
पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है!!
More Power to you 💪 @DrSEShinde#Shivsena@Shivsenaofc
@Marathi_Rash मूळ मुद्दा हा आहे की जशी महाराष्ट्र काँग्रेस एकसंघ नाही…. तशीच मध्यप्रदेश काँग्रेस सुद्धा एकी नाही…
काँग्रेस चा राजकीय शत्रू काँग्रेसच आहे.
मा.आदरणीय सरोदे जी आपल्या पराकोटीच्या संघ विरोधी भावना समजू शकतो.
पण आपण कितीही आदळ आपट केली तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री हे एक संघ स्वयंसेवक आहेत..
जे कोंग्रेसी गुलामांना चाखून सफरचंद खाऊ घालत आहेत ……
“संघ शक्ती युगे युगे “
@AsimSarode हे ऐकून घ्या 🚩🚩🚩🚩
खूप उशिरा काहीतरी कायदेशीरता असावी हे सांगण्याचा प्रयत्न होतोय. पारदर्शकता तर लोकशाहीची एक महत्वाची अट आहे. आरेसेस ला पारदर्शकता, कायदा, नियम काहीच लागू नाहीत का? असा प्रश्न तसा जुना आहे पण आता सत्ता कायदेशीर प्रश्न विचारतेय.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशी प्रक्रिया केलेला दलित समाज लोकशाहीची कमान हातात घेईल तेव्हा तेव्हा संविधान जिवंत झाल्याचा परिचय येईल.
मृत व्यक्तीचे अंतिम दर्शन घेताना हा माणूस चक्क हसतो आहे. अजून किती इनोसंट असाव माणसाने.
आखो मे नमी हसी लबो पे क्या हाल है क्या दिखा रहे हो 🙂↕️
#Congress