शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार श्री.@GajananKirtikar यांची आज त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. लवकरात लवकर पुर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय व्हावे याकरिता त्यांना यासमयी शुभेच्छा दिल्या.
#GajananKirtikar