@PeacefulRooh का नाही पावणार? देव भाव,भक्ती बघत असतो. ते असेल तर देव कोणालापण पावेल. केदारनाथ la तर असे अनेक लोकं हेलिकॅप्टर ने, डोली, घोडा करून जातात. मग तिथं काय बोलणार तुम्ही....त्यामुळे श्रद्धा,भक्ती,भाव महत्वाचा ,त्या पवित्र भूमी मधे जाण्याचा अनुभव महत्वाचा.