@yogi_9696 🤣🤣🤣बर ती सगळी पीठ एकत्र केल्यावर धपाटी धिरडं अजुन काय काय ते नेहमी घरी करत असतात आत्ता समजलं यांना सारखं असलं का आवडतं कारण घरी मुबलक असतंय ना
@yogi_9696 यांनी प्रत्येक वेळी जातीचा उद्धार केलाय एखाद्याच्या आडनावावरून जात ठरवायची मग त्याच्या कडे वेगळ्या नजरेने पाहायचे अश्या आणि त्यात जर मुस्लिम असेल तर मग झालंच अशा प्रकारे तेढ निर्माण करत राहायचे आणि सोशल मेडीया वरुन गोळ्या हाणायच्या समोर आल्यावर शेपुट घालुन बसतात मग
कारण असे जर आंबेगाव पठार च्या जनतेला नवले ब्रीज कडे जायचे असेल तर जवळ जवळ ३ किमी चा राऊंड पडत आहे जावुन येवुन आणि नो एन्ट्री मधुन जर गाडी घातली तर पोलीस आहेतच या साठी सर्वात महत्वाच सर्व्हीस रोड आहे ज्या साईड ला गरज नाही तेथे २सर्विस रोड आणि गरज आहे तेथे १ पण नाही @nitin_gadkari
नवले ब्रीज - कात्रज चौक या रोड ला सहा पदरी करायचं काम चालु आहे पण काम आता हळु हळु पुर्णत्वाकडे येत चालले आहे परंतु शिवसृष्टी जवळील सर्व्हिस रोड काम एकदम ठप्पच झाले आहे या कामाकडे जरा लक्ष देयला हव संबंधित अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी @nitin_gadkari@supriya_sule@YuvrajBeldare

@yogi_9696 मुख्यमंत्री महोदय सकाळी ६ वाजेपर्यंत काम का करायचे ते आत्ता समजलं
वेदांता सारखा प्रकल्प गुजरात राज्यात पाठविण्यासाठी महोदयांनी पहाटेपर्यत कामे केलीत
वा वा एकनाथ राव वा
मुख्यमंत्री महोदय सकाळी ६ वाजेपर्यंत काम का करायचे ते आत्ता समजलं
वेदांता सारखा प्रकल्प गुजरात राज्यात पाठविण्यासाठी महोदयांनी पहाटेपर्यत कामे केलीत
वा वा एकनाथ राव वा@mieknathshinde@CMOMaharashtra
ऊत्तर हवय कारणे नकोत
कंगनाला खासदार @rautsanjay61 नी सौम्य शब्दांत समज दिली.ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.