आप्पा जा��न आज एकवीस वर्षं झाली...
माझ्यासारख्या एका क्षुद्र माणसाचं आयुष्य त्यांनी त्यांच्या परिसस्पर्शाने पार बदलून टाकलं...
सरस्वतीच्या त्या पुत्राचे स्मरण नित्य आणि नैमित्यिक असे प्रतिदिन सुरूच असते..!
९८... https://t.co/QxG4FWo4f9
गडे हो, मागल्या जन्मीच्या पुण्याईचं संचित म्हणून काही माणसांचा सहवास आपल्याला लाभतो, तो प्रत्यक्ष असावाच ���सं नाही, कधी कधी तो पुस्तक रुपात सुद्धा लाभतो. आप्पांचा असाच पुस्तकरूपी लाभलेला सहवास कायम सुखावतो आहे.... https://t.co/Fr5kVNOpXh
गडे हो, मागल्या जन्मीच्या पुण्याईचं संचित म्हणून काही माणसांचा सहवास आपल्याला लाभतो, तो प्रत्यक्ष असावाच असं नाही, कधी कधी ���ो पुस्तक रुपात सुद्धा लाभतो. आप्पांचा असाच पुस्तकरूपी लाभलेला सहवास कायम सुखावतो आहे.... https://t.co/Fr5kVNOpXh
वर्हाडची काळी कसदार जमीन. नुसती जवारी पिस्कारून द्या. मग एखाद्या सोकार्याला वावराकडे लक्ष द्यायला सांगा. अवतीभवती उलंगवाड्या व्हायला लागल्या कि जाऊन कणसे कापून आणा. मग वर्षभर बसून खा, मजा करा, जत्रांना जा, उणे... https://t.co/InGdoHUnIn
'माचीवरला बुधा'
काही पुस्तकांची भेट/ पुनर्भेट मनाला खूप समाधान देऊन जाते. ‘माचीवरचा बुधा’ही त्याच जातकुळीचे!
'माचीवरला बुधा' जवळ आले की मन गुंतून राहते, ते त्याच्या प्रत्ययी निखळ भाषेच्या सुंदर प्रत्ययाने.
मग... https://t.co/7HsBHneHss
शितू
लहान वयात खोतांच्या वाड्यात आलेली आईवेगळी, ‘घोखाई’ असलेली शितू ...
बेदरकार वृत्तीचा, पण प्रेमळ अंत:करण असलेला खोतांचा विसू..
आणि त्याने बंदुकीतून मारलेली गोळी स्वतःच्या पंज्यातून जाऊनदेखील तक्रार न करणारी... https://t.co/NhYUjiX6dn
----आणि समाधी !
इथं दहन झालं त्या अद्वितीय योद्ध्याचं. मातृभूमीच्या कंठींच्या हारांतल्या त्या कौस्तुभमण्याचं. गेलीं अनेक वर्षं ज्याचा ध्यास घेतला होता, तो राजा इथं अंतिम शयन करता झाला आहे. ही त्याच्या प्राणहीन... https://t.co/ugrkavyLkX
रानभुली
ज्या रायगडावर तिचा जन्म झाला,
त्याच्या परिसरात जिचा जीव खोलवर गुंतला आहे,
अशा गोनीदांच्या मानसकन्येची,
'मनी' ची ही आगळीवेगळ�� कथा...
Gopal Nilkanth Dandekar गो नी दाण्डेकर
सावलीदिवलीचा खेळ
आतां जन्मभर हें व्यसन सुटेलसं वाटत नाही.
छायाप्रकाश मला असेच खिजवीत राहणार, आणि मी त्यांना कॅमेऱ्यात धरायचा प्रयत्न करीत वणावणा भटकणार. शेवटपर्यंत.
#छ��दमाझेवेगळे
Gopal Nilkanth Dandekar गो नी दाण्डेकर
खुळा हा नाद
लहानपणी नाटकं पाहत असतां पद कानावरून गेलं होतं
अजुनि खुळा हा नाद पुरेसा कैसा होईना ||
अर्थ तर काही तेव्हां कळला नाही, आता तो निसुटता कळू लागला आहे, पण फार उशिरां !
जन्मभर नाना छंदामागे धावत... https://t.co/4YLXMFTMEv
गडे हो, मागल्या जन्मीच्या पुण्याईचं संचित म्हणून काही माणसांचा सहवास आपल्याला लाभतो, तो प्रत्यक्ष असावाच असं नाही, कधी कधी तो पुस्तक रुपात सुद्धा लाभतो. आप्पांचा असाच पुस्तकरूपी लाभलेला सहवास कायम सुखावतो आहे.... https://t.co/Dzxv96qp8y
गोनीदांच्या ह्या नितांत सुंदर कादंबरीच्या पुनर्भेटीच्या आनंदात असतानाच हा लेख त्यातली ��ूक्ष्म सौंदर्यस्थळे शोधतो आणि ते देखील हातचे ना राखता!
नमुना म्हणून काही सौंदर्यस्थळे खाली दिली आहेत. गोनीदांच्या वाचकांनी एकदा नक्की हे पुस्तक वाचावे, इतकेच सांगणे योग्य राहील.
धन्यवाद!
काही पुस्तकांचे पुनरावलोकन/समीक्षा/उजळणी मनाला खूप समाधान देऊन जाते. चित्रामधले पुस्तकही त्याच जातकुळीचे!
'कादंबरीकार गो .नी. दाण्डेकर' ह्या पुस्तकामध्ये गोनीदांच्या पुस्तकांच��� समीक्षा/उजळणी केली आहे, बऱ्याच ख्यातनाम टीकाकारांनी आणि समीक्षकांनी आणि खुद्द गोनीदांनी देखील!
अर्थात गोनीदांचे लेख मागील भेटीच��� प्रत्यय असावा , इतके सुंदर आहेत.
हे वाचताना त्यांच्या 'माचीवरला बुधा' जवळ आले की मन गुंतून राहते, ते त्याच्या प्रत्ययी निखळ रसग्रहण करणाऱ्या श्री . विद्याधर पुंडलिक यांच्या रसाळ लेखणीने!