बेटी बचाओ,बेटी पढाओ,बेटी हैं तो कल है.
I am not HANDSOME, but I can give my HAND to someone who need HELP..Because BEAUTY is required in HEART not in FACE.!
एस. टी. मधून ५०८८०३ मजुरांना सोडले यासाठी राज्य सरकारने मजुरांकडून एक पैसाही घेतला नाही.
भाजपसारखे सबसिडीचे गण��त मांडलेले नाही. ‘गिरे तो भी टांग उपर’ असलेल्या भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस यावे मी त्यांचा खोटारडेपणा पुराव्यासह सिद्ध करुन दाखवण्यास तयार आहे,
मजूरांचे ८५ टक्के रेल्वे भाडे केंद्र भरते हा भाजपाचा खोटारडेपणा उघड झाला आहे. आम्ही भाजपाला आव्हान दिले होते की आदेश दाखवा अन्यथा जनतेची माफी मागा.
आता चंद्रकांत दादांनी तात्काळ जनतेची माफी मागावी.
जगातील सगळ्यात खोटारडा पक्ष म्हणून #भाजपा चे नाव गिनीज बुक मध्ये सामिल व्हावे
सॉलिसीटर जनरल म्हणाले, मजुरांच्या प्रवासाचा खर्च केंद्राने नव्हे तर राज्यांनी केला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्यांचा खोटरडेपणा उघडकीस- चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी : काँग्रेसची मागणी https://t.co/EheTmW1wUf
मोदी जी के राज में गत छह वर्षों में यही होता आया है। मोदी जी की नीतियां भी ऐसी ही है।
बहोत बड़ा चढ़ाकर सपना दिखाते हैं कि जापान ले जाऊंगा जापान ले जाऊंगा। मार्केटिंग भी जमकर करते हैं।
पर जनता आखीरकार चीन पहुंच जाती हैं।
शंभर टक्के.
1. बँकेकडे 'अधिकचे' पैसे आहेत म्हणून ते सरकारला द्यावेत हे अजब तर्कट आहे. बँक हे पैसे विविध माध्यमातून लोकांपर्यंत लाभ या अर्थाने पोचवत असते. त्याला खीळ.
2. संस्था या स्वायत्तता राखली तरच टिकतात. अश्याने ती धोक्यात. संस्थाचं अवमूल्यन हे लोकांच्या हक्काचं अवमूल्यन.
दिल्ली विश्वविद्यलय के पत्रकारिता के दो छात्रों तरुण देव मिश्रा और अभिषेक शर्मा ने कश्मीर जाकर वहां की स्थिति पर यह वीडियो बनाया है। जरा सोचिए, अगर दो नौसखिए छात्र यह दिखा सकते हैं तो इतने बड़े बड़े चैनल हमे कश्मीर की सच्चाई क्यों नहीं बता सकते?
https://t.co/QH1LtE8QlK
"मरीज का शरीर तप रहा है। तीमारदार दूसरी तरफ मुंह करके बैठ है। थर्मामीटर को तोड़ दिया गया है।और अब डॉक्टर को भी भगाया जा रहा है। नतीजा क्या होगा, आप खुद ही सोच लीजिए।"
आर्थिक मंदी का सच और सरकार की चुप्पी पर मेरा लेख