-cristiano ronaldo was moving like this at 38y/o,
-he was the PL’s third-highest scorer in a United side that was falling apart,
-had everyone so rattled they had to wait until he was 41 to slander him. lmao
I see people claiming Bruno Fernandes has been carrying Manchester United for years. Carrying them to WHAT exactly? Two domestic cups and a 15th-place finish? Spare me the nonsense.
Carrying is Mohamed Salah being unstoppable for Liverpool in 2023/24, Kevin De Bruyne driving Man City to multiple Premier League titles, Erling Haaland scoring relentlessly as City finally won the Champions League and completed the treble in his debut season, and Wayne Rooney helping United win trophy after trophy.
Bruno can be United’s best player without having carried them to greatness. Stop confusing individual brilliance with carrying a team to trophies.
Lisandro Martinez is getting treated like a hero by the media for doing the same thing Ronaldo did 5 years ago but then then that same media labeled Ronaldo as arrogant, disrespectful, and spoiled.
English media and their bias & hate for Ronaldo has destroyed any credibility they had
"Finally" as if Ronaldo didn't do it years ago followed by you idiots all throwing him under the bus for it followed by supporting some random bald man in booting him out of the club 💀
प्रत्येकाला एक मोलाचा फुकट सल्ला...
- डाळ, तांदूळ, तेल, गहू, इतर धान्याच्या किमती काही दिवसात आकाशाला भिडतील.
-भाजीपाल्याचे, दैनंदिन वस्तू, दूधाचे दर सुद्धा झपाट्याने वाढतील. - राज्यात दुष्काळ, जगात युद्ध, इंधन महाग, रुपयाचं अवमुल्यन, शेअर बाजार धडाम.
- महागाईचं टिझर आत्ता सुरुये. पिक्चर अजून दिसायचा आहे. - परिस्थिती भयंकर होणार आहे. पैसे जपून वापरा, खर्च कमी करा, गरजुंना मदत करा.
- शक्य आणि गरज असेल तितकं साठवून ठेवा.
- नोकरदार असाल तर उधळपट्टी तातडीने थांबवा. ईएमआयवर वस्तू अजिबात घेऊ नका.
- लाएबलिटी कमी करा
कथा एका गुंडाळल्या गेलेल्या आंदोलनाची...
आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, तर त्याचं नेतृत्व विद्यार्थ्यांकडंच असायला हवं होतं..आंदोलन सुरू ठेवायचं की, स्थगित ठेवायचं याचा निर्णयही विद्यार्थी नेत्यांनी घ्यायला हवा होता ..
एमपीएससी विद्यार्थी आंदोलनात असं दिसलं नाही.. आंदोलन विद्यार्थ्यांचं असलं तरी त्याचं नेतृत्व, निर्णय सारं काही रोहित पवार यांच्याकडं होतं.. विद्यार्थ्यांना पाठिंबा देणं वेगळं आणि विद्यार्थ्यांवर निर्णय लादणं वेगळं.. काल रात्री आंदोलन ठिकाणावर काय चाललंय ते मी दोन पर्यत जागून live पहात होतो.. स्पष्ट दिसत होतं, सगळे राजकारणी अगोदर निर्णय घेऊन आले होते,
अन ते निर्णय विद्यार्थ्यावर लादले जात होते..
विद्यार्थ्यांची मूळ मागणी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिवनवार यांना हटविण्याची .. अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार राष्ट्रपतींना असतील तर दहा दिवसात राष्ट्रपतींकडे जाऊन भिमनवार यांना हटविण्याची विनंती राष्ट्रपतींना करता आली असती.. अपवादात्मक स्थितीत चौकशी न करता राष्ट्रपती अध्यक्षांना हटवू शकतात तशी तरतूद कायद्यात आहे.. त्याचा वापर का केला गेला नाही? ज्या व्यवस्थेत उपराष्ट्रपतींना अर्ध्या तासात हटविले जाते त्या व्यवस्थेला एमपीएससीच्या अध्यक्षांना म्हणजे एका आयएएस अधिकाऱ्यास हटविणं एवढं अवघडय?.. अवघड नाही पण त्यासाठी व्यवस्था संवेदनशील असायला हवी.. त्याची इथं वाणवा आहे..
घोडं इथंच पेंड खातंय..
भिमनवार यांना घरी पाठविण्याचा निर्णय झालेला नसताना, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मूळ मागणीच दुर्लक्षित राहिलेली असताना , मुलांनी न केलेल्या मागण्या मंजूर झाल्या, हा आपला विजय असल्याचं रोहित पवार सांगत होते.. ते जे सांगत होते, त्याला मुलांकडून अजिबात प्रतिसाद मिळत नव्हता..कारण हाती फार काही लागलं नाही हे त्यांना जाणवत होतं..
चौकशी समितीत तुकाराम मुंडे असतील हे सांगितल्यावर मुलांनी टाळ्यांचा कडकडाट जरूर केला पण अशा समित्या केवळ वेळ मारून नेण्यासाठी असतात हे इतिहासात अनेकदा सिध्द झालंय याचीही जाणीव विद्यार्थ्यांना होती.. आहे.. .. दोन महिन्यात समिती अहवाल देणार, तो स्वीकारला जाणार का, की समितीला मुदतवाढ देत कालापव्यय केला जाणार? हे
सगळे प्रश्न आहेत..
तरीही मूळ मागणीला फाटा देत, आंदोलन मागे घेण्यासाठी राजकीय नेते उतावीळ झाल्याचे दिसत होते.. सुरूवातीला किमान दोन तास विवेकानंद पाटलांचं नावंही कोणी घेत नव्हतं, आंदोलनाचा मुख्य चेहरा असलेला विवेकानंद कोपऱ्यात पडला होता.. मात्र भिमनवार यांना न हटविता आंदोलन संपविण्याचा प्रयत्न रोहित पवार करीत आहेत असं जाणवल्यावर मुलं नाराज दिसली.. ऊठून उभी राहू लागली..
मग भिती दाखवायला सुरूवात झाली.. गुन्हे दाखल होतील , परीक्षेला मुकावे लागेल, नंतर गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत वगैरे वगैरे..
आंदोलन सुरू करताना प्रसंगी गुन्हे दाखल होऊ शकतात हे काय मुलांना माहिती नव्हतं का? होतंच की.. . तरीही मुलं रस्त्यावर उतरली असतील तर विषय किती गंभीर होता हे लक्षात घेतलं पाहिजे..
रोहित पवार एकटेच बोलत होते, एक मुलगी समोर आली तर तिलाही जेमतेम एक मिनिट बोलू दिलं गेलं.. काय चाललंय हे मुलाच्या लक्षात आल्यानंतर मुलांनी गडबड सुरू केली. शिवेंद्रसिंहराजे यांचंही मुलं ऐकत नव्हती .. तेव्हा नाईलाजाने माईक विवेकानंद पाटलांकडं दिला गेला.. विवेकानंद बोलला,
"मराठे युध्दात जिंकतात, तहात हरतात"
एमपीएससी विद्यार्यांचं आंदोलन यशस्वी झालं म्हणणाऱ्यांनी विवेकानंदचं हे वाक्य दुर्लक्षिता कामा नये..म्हणजे काय घडलंय याची पुरेपूर जाणीव त्याला असली पाहिजे..
विवेकानंद असं बोलल्यानंतर "सरकारला पंधरा मिनिटे द्या" असं सांगितलं गेलं.. तिथलं वातावरण सारी स्क्रीप्ट अगोदरच तयार होती याची जाणीव करून देणारं होतं.. "चौकशी सुरू असे पर्यत भिवनवार यांना रजेवर पाठवलं तर चालेल ना? असा प्रश्न रोहित पवार वारंवार विचारत होते.. नंतरही मुलांचा थंडा प्रतिसाद मिळत गेला ..
अखेर दोनच्या सुमारास भिमनवारचं ट्विट आलं आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन गुंडाळलं गेलं..
सगळं ठरल्याप्रमाणं झालं....
एक गोष्ट खरी की, आंदोलन ताणून धरून चालत नाही.. कुठं थांबायचं ते आंदोलक नेत्याला कळलं पाहिजे.. पण हा निर्णय आंदोलन ज्या वर्गाचं आहे त्यांना घेऊ द्या, भिती दाखवून आंदोलन मागे घ्यायला लावलं जात असेल तर ते योग्य नाही..
रोहित पवार दहा दिवस आंदोलक विद्यार्थ्यांबरोबर होते, त्याबद्दल त्यांचं कौतूक केलं पाहिजे.. त्यांची आणि विश्वजित कदम यांची उपस्थिती आंदोलनाला वलय निर्माण करून देणारी होती हे जरी खरं असलं तरी कालची रोहित पवार यांची भाषा आणि बॉडीलँग्वेज ते विद्यार्थ्यांचे नाही तर सरकारचे प्रतिनिधी असल्यासारखी होती.. काहीही करून त्यांना आंदोलन संपवायचं होतं.. त्यासाठी त्यांची चाललेली घालमेल स्पष्ट दिसत होती..
नमस्कार विद्यार्थ्यांचे 'स्वयंघोषित नेते' रोहित पवार..!
पवार घराणं अनेक वर्षं सत्तेत राहिलंय, त्यामुळे अध्यक्षांचा राजीनामा मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला घेता येतो की नाही, हे तुम्हाला चांगलंच माहीत होतं. तरीही, फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही ११ दिवस निष्पाप विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसवून त्यांचा विश्वासघात केला!
विद्यार्थ्यांच्या खऱ्या आणि ज्वलंत मागण्या मांडण्याऐवजी तुम्ही फक्त राजकीय स्टंटबाजी केली. तुमच्याआधी गेलेल्या शिक्षक शिष्टमंडळाला आणि विद्यार्थीना तुम्ही खूप नावे ठेवली, पण किमान त्यांनी विद्यार्थ्यांचा असा वापर कधीच केला नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि आधीच्या शिष्टमंडळाने आधीच मार्गी लावलेल्या घोषणांचे श्रेय स्वतःकडे ओढून घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणजे निव्वळ राजकीय ढोंग आहे!
सत्तेसाठी विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्याचे तुमचे हे राजकारण आता महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलंच समजलंय. विद्यार्थ्यांच्या पाठीत असा खंजीर खुपसून किती दिवस राजकारण करणार.?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@MahaDGIPR@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@News18_marathi@SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@bolbhidu@RahulAsks@omkarasks@sahiljoshii@RRPSpeaks
सुपारी बहाद्दर रोहित पवार यांनी स्वतःच्या मतदारसंघातून पळ काढून पुण्यात मोकाट फिरणाऱ्या मराठवाड्या पश्चिम महाराष्ट्रातील पोरांना घेऊन
महाराष्ट्राचा नेता बनण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि मागण्या मान्य न होत
आंदोलन गुंडाळले 😂
कुठे गेल्या ७०००० हजार नोकऱ्या आणि राजीनामा???
The IT job market has become incredibly tough!
Applied for nearly 100 jobs in just one week and barely received a single call.
Just 2–3 years ago, simply uploading my resume would bring 30–40 recruiter calls a week from different companies.
With 10 years of experience in Full Stack Development, this is the first time I’m experiencing something like this.
Honestly, quite shocking how drastically the market has changed. 🙂🙏🏻