आजच गुगल डुडल. २०१८ उन्हाळी युवा ऑलिंपिक खेळ. यावर्षी ब्युनोस आयर्स, अर्जेंटिना येथे २०० पेक्षा अधिक देशांचे १५-१८ वयोगटातील हजारो अॅथलीट सहभागी होत आहेत.
#गुगल#डुडल#म
In a desire to bring change & unity to India, #BabaAmte departed from the law firm that he started to work alongside the underprivileged & help those affected by leprosy.
Today's #GoogleDoodle honors one of India's most celebrated social reformers. → https://t.co/1vSwPOxdht
आजच डुडल. अब्बे चार्ल्स-मिशेल डी एल एपी यांचा स्मृतिदिन. एक फ्रेंच शिक्षक जो कर्णबधिरांसाठी प्रथम सार्वजनिक शाळा स्थापन करतो. एक दृश्य पद्धत विकसित केली जी बधिरांच्या शिकवणीसाठी एक ब्लूप्रिंट बनली. #गुगल#डुडल#म
आजच डुडल. आज ४४ वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी एक समूह तयार केला. त्यांचा तीन-मिनिटांचा रेडिओ संदेश आकाशगंगेत पाठवला गेला. त्याचा गुगलतर्फे सन्मान. #गुगल#डुडल#म
आजच गुगल डुडल. टायर्स वोंग यांचा १०८व स्मृतिदिन. टायर्स वोंग हा चिनी वंशाचा अमेरिकन कलाकार होता. तो चित्रकार, अॅनिमेटर, कॅलिग्राफर, मुरालवादी, सिरेमिसिस्ट, लिथोग्राफर आणि पतंग निर्माता तसेच सेट डिझायनर आणि स्टोरीबोर्ड कलाकार होता.
#गुगल#डुडल#म
आजचे गुगल डुडल. डॉ.गोविंदप्पा वेंकटस्वामी यांची १००वा वाढदिवस/जयंती. डॉ.गोविंदप्पा वेंकटस्वामी निष्णात नेत्रचिकित्सक होते. अंधत्व दूर करण्यासाठीच्या कार्यात मोठे योगदान दिले. जगातील सर्वात मोठे आय केअर (नेत्र संगोपन केंद्र) अरविंद आय हॉस्पिटलचे संस्थापक.
#गुगल#डुडल#म
आजच गुगल डुडल. भारतरत्न मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस. त्यांच्या प्रित्यर्थ १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिवस साजरा केला जातो.
#अभियंतादिवस#EngineersDay#गुगल#डुडल#म
कामाचा कंटाळा आलाय. मग गुगल इमेजेस तुमच्यासाठी एक खेळ घेऊन आले आहे. गुगल इमेजेस (https://t.co/Pluy2tyBpK) मध्ये "atari breakout" असे शोधा आणि खेळ खेळा.
#गुगल#म