बिहारियो लाज शरम कुछ बची नाही हे तुम में,
ऐसी दरींदगी पर उतर आये हो. क्या ही कहा जाये,
महाराष्ट्र की भूमी मी ऐसी कुछ हरकत होती तो छत्रपती शिवाजी महाराज की कसम उसे खडे खडे सर से लेकर निचे तक काट देते.
शर्मनाक 😡😡
बिहारमधील हा व्हिडिओ प्रचंड मन हेलवून टाकणारा आणि त्यासोबतच चीड आणणारा आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीचा या तथाकथित 'संस्कृती रक्षकांनी' अक्षरशः विनयभंगे केला आहे.
असाच एक प्रकार महाराष्ट्रातही मागे घडला होता. ८ वर्षांची चिमूरडी सिंहगडावर बरमूडा घालून पर्यटनासाठी आली होती म्हणून तथाकथित संस्कृती रक्षकांनी तिच्या वडिलांसोबत वाद घातला आणि त्यांना मारहाण केली होती.
ही अंधभक्तांची जमात आहे, ही जमात फोफावत चालली आहे, यांना कोण प्रोत्साहान देत आहे ? यांना कायद्याची भीती राहिली नाही का ? शासनाने यांच्यावर जरा कारवाईचा बडगा उगारावा नाहीतर हे अंधभक्त उद्या झोम्बी बनतील आणि सरकारमधील लोकांनाच आपले लक्ष करतील..
#Bihar #andhbhakt #Jamui
🛠️🇮🇳 अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कल्पनेला आकार देऊन, समस्यांवर उपाय शोधून आणि देशाच्या प्रगतीचा पाया मजबूत करणाऱ्या प्रत्येक अभियंत्याला मनापासून सलाम. 👷♂️👷♀️
ज्ञान • कौशल्य • कल्पकता • विकास
देश घडवणाऱ्या सर्व अभियंत्यांना
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
EBITDA मध्ये Interest, Tax, Depreciation आणि Amortization धरले जात नाहीत.
📌 EBITDA जास्त = कंपनीचा Core Business मजबूत असण्याची शक्यता.
⚠️ पण EBITDA म्हणजे कंपनीचा अंतिम नफा (PAT) किंवा Cash Profit नाही.
#EBITDA
📊 EBITDA म्हणजे काय?
EBITDA = Earnings Before Interest, Taxes, Depreciation & Amortization
सोप्या भाषेत 👉
कंपनीच्या मुख्य व्यवसायातून होणारी Operating कमाई म्हणजे EBITDA.
उदा. 👇
विक्री = ₹100 कोटी
Operating खर्च = ₹70 कोटी
➡️ EBITDA = ₹30 कोटी
GDP म्हणजे देशाने एका वर्षात तयार केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांची एकूण आर्थिक किंमत. 📊
सोपं उदाहरण 👇
🌾 शेती ₹20 लाख
🏠 बांधकाम ₹10 लाख
🏪 व्यवसाय ₹15 लाख
🚕 सेवा ₹5 लाख
GDP = ₹50 लाख
GDP वाढला 📈 म्हणजे अर्थव्यवस्था वाढतेय; पण प्रत्येक नागरिक श्रीमंत झाला, असं नाही.
तुकाराम मुंडे हे केवळ प्रशासकीय अधिकारी नसून ते नैतिक मूल्यांचे पालनकर्ते आहेत,
त्यांनी जो पायंडा पडला आहे तो खरच वाखाणण्याजोगा आहे,
अशा अधिकाऱ्यांना अधिक ताकद देऊयात,
आपले भविष्य वाचवूया.
तैवानची लोकसंख्या फक्त 2.3 कोटी, पण सेमीकंडक्टर उद्योगातील जागतिक वर्चस्वामुळे त्यांचा शेअर बाजार भारतापेक्षा पुढे गेला. आकार नाही, तर तंत्रज्ञान आणि उत्पादकता अर्थव्यवस्था पुढे नेतात.
मग सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करून किंवा काही प्रमाणात अनुदान (Subsidy) देऊन इंधनाचे दर कमी का करत नाही? सामान्य नागरिकांना स्वस्त इंधनाचा लाभ का दिला जात नाही?"
"2013 च्या तुलनेत आज कच्च्या तेलाची (Crude Oil) प्रति बॅरल किंमत कमी आहे. त्याचबरोबर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळले जात आहे, ज्यामुळे आयात होणाऱ्या तेलावरील खर्चही काही प्रमाणात कमी व्हायला हवा. शिवाय GST आणि इतर करांचे सरकारी उत्पन्नही वाढले आहे.
@yashmp2004 People are complaining about IT fresher salaries but here we civil engineers only getting IT fresher salaries even after 5-7 years of experience.