Sachin Tendulkar Entry in Chennai AUS 2013 Test. Needed 14 to Win.
First Ball- SIX
Second Ball- SIX
Enjoy with Headphone 🔊🔊🔊
Crowd Reaction 💥
@CrickeTendulkar@sachin_rt
भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणजे
जगतगुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय
ह्या दोन्ही काळातीत महापुरुषांची शिकवण म्हणजे
माझ्या महाराष्ट्राची अमूल्य सांपत्तिक साठवण🙏
#भक्ती_शक्ती..….🚩 #छत्रपतीशिवाजीमहाराज
#MPSC च्या ढिसाळ कारभारामुळे अजून एखाद्या स्वप्नीलचा बळी जाऊ नये म्हणून नवी मुंबई मनसेची थेट अधिवेशनात विधानभवनावर धडक.
आम्ही निघालो..
आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्हीही सामील व्हा.
नवी मुंबई ते विधानभवन !
#MPSC#MPSCबळीस्वप्नीललान्यायद्या
@rautsanjay61 एरवी तर तुम्ही प्रत्येक राजकीय विषयावर प्रतिक्रिया देता साहेब, #mpsc ची परीक्षा होत नाहीये यावर नाही कधी बोलात, आम्ही काय समजु तुम्हीला माहीती नाही की विद्यार्थ्यां च काय देनघेन नाही.
#Declare_mpsc_exam
@MPSC_Memewale @Mpsc_Andolan@mpscexams
#mpsc मुलांसोबत चर्चा करायला, #सरळसेवा भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासन देणे आवडते. @RRPSpeaksयापैकी एक होते. त्यांचे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यांमध्ये अनेक चाहते आहेत.मात्र सत्ता आल्यापासून नियुक्ती का झाली नाही याचे उत्तर दिले पाहिजे.@Mpsc_Andolan