वर्दीचं स्वप्न आता सत्यात उतरलं!
जिजाऊ मोफत पोलीस सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, झडपोली येथील विद्यार्थी कु. भूषण मधुकर ठाकरे याची ठाणे शहर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्याचे मनापासून हार्दिक अभिनंदन तुझ्या कष्टाला आणि जिद्दीला अखेर यश मिळालं.
#jijauforall#अभिनंदन
जिजाऊ मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र (झडपोली) येथील विद्यार्थी रोहन राजू बसवत याची ठाणे शहर पोलिस दलात निवड झाल्याबद्दल बालापूर (विक्रमगड) येथे आयोजित सत्कार सोहळ्यास व रॅलीमध्ये उपस्थित राहिलो. रोहनचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.!
#jijauforall
📍पडघा, भिवंडी
जिजाऊ मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, झडपोली येथील विद्यार्थिनी कु. सायली सलीम शेख हिच्या ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयामध्ये ‘पोलीस कॉन्स्टेबल’ पदावरील निवड झाल्या निमित्त जिजाऊ संघटना, पडघा परिसरामार्फत आयोजित सत्कार सोहळा!
तुमचा आम्हाला अभिमान आहे!
रुंदे गावच्या कन्या कु. पुजा अंकुश पवार, कु. तेजश्री मिलन चौधरी आणि कु. पायल शाम शेलार यांच्या यशस्वी पोलीस निवडीबद्दल आयोजित सत्कार सोहळा आणि रॅलीमध्ये सहभागी होत अभिमानाची भावना अनुभवली.
#jijauforall#जिजाऊ_एक_आधारवड#जिजाऊसामाजिक#nileshsambare
जिजाऊ मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, अनगावच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीतील प्रसाद कासार (मुंबई रेल्वे पोलीस) आणि विशाल वेंदे (मीरा-भाईंदर पोलीस) यांची यशस्वी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील लेकरांना अधिकारी बनवण्याचा आमचा वसा असाच पुढे सुरू राहील.
#jijauforall
📍कल्याण.
फळेगावची कन्या आता खाकी वर्दीत!
जिजाऊ अकॅडमी, वासिंदची विद्यार्थिनी ऋतिका भगवान जाधव हिची मीरा-भाईंदर पोलीस दलात निवड! सामान्य कुटुंबातील मुलीची ही झेप अत्यंत प्रेरणादायी आहे. ऋतिकाला पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.!
#jijauforall#अभिनंदन
📍मुंबई.
२० वर्षांपासून आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, महिला व कृषी क्षेत्रात आम्ही करत असलेल्या मोफत व भरीव कार्याचा गौरव.!
'झी २४ तास'तर्फे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान.
#jijauforall#nileshsambare#mumbai
विद्यार्थी असो, महिला असो की शेतकरी बांधव... समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवणे हाच जिजाऊ संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
#jijauforall#jijausanstha#जिजाऊ_एक_आधारवड#निलेशसांबरे
हजारो गोरगरिबांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू, हीच आमच्या सेवेची पावती! 'श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, रत्नागिरी'च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सेवाव्रत अखंड सुरू ठेवण्याचा संकल्प. संकटसमयी जिजाऊ संस्था नेहमीच पाठीशी.!
#jijauforall#nileshsambare#ratnagiri
ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या ५६ लेकरांनी खाकी वर्दी चढवून आज 'जिजाऊ पॅटर्न'चा डंका वाजवला. जिजाऊ मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#jijauforall#अभिनंदन#जिजाऊ_एक_आधारवड#nileshsambare