📍शहापुर #किन्हवली
शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे महिलांना अल्प दरात घरघंटी वाटप करण्यात आले.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व जिजाऊ संघटना यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा हा उपक्रम. ❤️
#jijauforall#nileshsambre#gharghanti#अल्पदर
गणपती बाप्पा मोरया 🌸
📍शहापुर/मुरबाड़
शहापूर व मुरबाड येथील २६ ठिकाणी श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालो. 🙏🌺
प्रत्येक ठिकाणी लाभलेला भक्तीभाव आणि आपुलकी मनात कायम स्मरणात राहील.
#jijauforall#bappa#ganpatibappamorya#shahapur#murbad
मुंबई येथील सिल्व्हर ओक येथे मा. श्री. शरदचंद्रजी पवार @PawarSpeaks साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी पुढील राजकीय व सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले.
#Mumbai#Sharadpawar
जिजाऊ वाचनालयाची विद्यार्थिनी मयुरी किरण तांडेल (टेंभी-माहीम) हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तिच्या गौरव सोहळ्यात व मिरवणुकीत सहभागी होऊन तिचे अभिनंदन केले. ग्रामस्थांचे प्रेम आणि आशीर्वाद मनाला स्पर्शून गेले.!
#jijauforall#mumbaipolice#nileshsambare
ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या ५६ लेकरांनी खाकी वर्दी चढवून आज 'जिजाऊ पॅटर्न'चा डंका वाजवला. जिजाऊ मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#jijauforall#अभिनंदन#जिजाऊ_एक_आधारवड#nileshsambare
हजारो गोरगरिबांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू, हीच आमच्या सेवेची पावती! 'श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, रत्नागिरी'च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सेवाव्रत अखंड सुरू ठेवण्याचा संकल्प. संकटसमयी जिजाऊ संस्था नेहमीच पाठीशी.!
#jijauforall#nileshsambare#ratnagiri
तुमचा आम्हाला अभिमान आहे!
रुंदे गावच्या कन्या कु. पुजा अंकुश पवार, कु. तेजश्री मिलन चौधरी आणि कु. पायल शाम शेलार यांच्या यशस्वी पोलीस निवडीबद्दल आयोजित सत्कार सोहळा आणि रॅलीमध्ये सहभागी होत अभिमानाची भावना अनुभवली.
#jijauforall#जिजाऊ_एक_आधारवड#जिजाऊसामाजिक#nileshsambare
वर्दीचं स्वप्न आता सत्यात उतरलं!
जिजाऊ मोफत पोलीस सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, झडपोली येथील विद्यार्थी कु. भूषण मधुकर ठाकरे याची ठाणे शहर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्याचे मनापासून हार्दिक अभिनंदन तुझ्या कष्टाला आणि जिद्दीला अखेर यश मिळालं.
#jijauforall#अभिनंदन
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित 'जिजाऊ मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, कसारा' येथील विद्यार्थी सिद्धार्थ उत्तम जगताप (मु. तानाजी नगर, पो. कसारा, ता. शहापूर, जि. ठाणे) याची 'अग्नीवीर-इंडियन आर्मी' पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
📍भिवंडी
🗓️०३ जून २०२६
आज जिजाऊ संघटना महाराष्ट्र आयोजित #बेंदरपाड़ा , #साखरोली#रावतेपाडा , #भरे या ४ गावांमध्ये गाव मीटिंग घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व त्यांना जिजाऊ संस्थे विषयी माहिती दिली.
#jijauforall
🔹प्रणय मोरेश्वर पाटील
🔹आशिष विलास घरत
🔹प्रणय विश्वास पष्टे
भारतीय सैन्यात 'अग्नीवीर - इंडियन आर्मी' पदी निवड झालेल्या आपल्या जिजाऊ अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!
#jijauforall#अभिनंदन#जिजाऊसामाजिक#nileshsambare